हेल्दी फूड खा आणि तंदुरुस्त राहा, ह्या अँपची निरोगी राहण्यास नक्कीच मदत होईल
१. हेल्दी फूड मराठी अँप मधून आपण रोजच्या आहाराविषयी सविस्तर माहिती मिळवू शकता आणि आहार नियोजनाबद्दल ही माहिती मिळवू शकता.
२. अँप मधून तुम्हाला संपूर्ण आहाराची माहिती म्हणजेच धान्ये, कडधान्ये, गरम मसाले पदार्थ, भाजी, सुका मेवा, फळे , खाद्यतेल इत्यादी सर्व प्रकारच्या आहाराचे कितपत सेवन करावे व त्यापासून होणारे फायदे तसेच अधिक प्रमाणात सेवन केल्याने ही शरीराला कोणती हानी होते याबद्दल माहिती दिली आहे.
३. अँपमध्ये खाद्यतेलाची यादी दिली आहे. त्याप्रमाणे कोणते खाद्यतेल आपल्या आवडीनुसार किंवा शरीराला त्याचा अधिक उपयोग होईल हे या अँपमधून तुम्हाला लक्षात येईल.
४. आपण आपल्या रोजच्या आहारात आपले सकाळी व रात्रीच्या जेवणाचे नियोजन तसेच सकाळचा नास्ता, सायंकाळी भूक लागल्यास कसे आपले आहाराचे नियोजन करावे याबद्दलही माहिती आहे.
५. जेवणाच्या आधी व जेवणानंतर काय करावे व काय करू नये याचीही सविस्तर माहिती मिळेल.
६. आपण जो काही आहार घेतो त्यातून आपल्याला किती प्रमाणात जीवनसत्त्व, प्रथिने, कर्बोदके, कॅल्शियम, प्रोटीन मिळतात याचीही माहिती मिळेल.
७. वजन वाढविण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती कोणते कोणते उपाय करू शकता याची माहिती तुम्हाला या अँप मधून मिळेल.
हे अँप तुम्ही ऑफलाईनही आहे.
* आहार व धान्ये
* कडधान्ये
* फलवर्ग
* भाजीपाला
* गरम मसाले
* सुका मेवा
* खाद्यतेल
* आहार नियोजन