Usar la aplicación APKPure
Obtener Radio Sakhi Saheli versión histórica en Android
Indias primera radio para Mujeres Comunidad desde Nasik para la sostenibilidad y Empoderamiento
Radio Sakhi SaheliI
रेडिओ सखी सहेली
समाजबदलाच्या प्रक्रियेत महिलांचे स्थान आज अधोरेखित झालंय. समाजाचं देणं लागतो या जाणिवेतून आता महिलाही मागे नाहीत. आज सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. समाजमन जपणाऱया महिलांना त्यांचे हक्काचे रेडिओ स्टेशन असावे, या भावनेतून रेडिओ सखी सहेली सुरू होतोय. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यासाठी समाजमन जपणाऱया संधी मिळाव्यात, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सखी सहेली रेडिओ सुरू करण्यात आलाय. महिलांचे असलेलं भावविश्व यानिमित्ताने उलगडण्याची संधी सखी सहेली रेडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. विकासाची कास धरणाऱया महिलांसाठी रेडिओ सखी सहेली हे नक्कीच मोठे विचारपीठ असणार आहे.
Please Share World Radio Sakhi SaheliI among-st your Friends via Whats App & all the Social media. We request you to kindly rate us 5 stars & help us take this media of WOMENS EMPOWERMENT to the Top in the World.
Careers- If you are interested in becoming the Citizen journalists & Community reporters, kindly contact us.
Radio Sakhi SaheliI is a Blend of RADIO, WOMENS EMPOWERMENT.
Regards
Team- Radio Sakhi SaheliI
Contact - (+91)- 8888947979
email- [email protected]
Last updated on 28/09/2018
Enjoy radio!
Presentado por
Nguyễn Thanh Lợi
Requisitos
Android 4.0.3+
Categoría
Reportar
Radio Sakhi Saheli
No. 1 Wome3.0 by Riggro Digital
28/09/2018