Use APKPure App
Get समर्थ रामदास स्वामी चरित्र old version APK for Android
या अँप मध्ये समर्थ रामदास स्वामी यांचे जीवन चरित्र व साहित्य वाचायला मिळेल.
يوفر Samarth Ramdas Charitra التطبيق:
- سامارث رامداس شاريترا
- ماناش شلوك
- Samarth Ramdas Sanpurn Sahitya sangrah
- Karunashtake
- رامستوتي
- ماروتي ستوترا
- ساواي
- समर्थ रामदास स्वामी चरित्र
- समर्थ रामदास स्वामी संपूर्ण साहित्य
- मनाचे श्लोक
- करुणाष्टके
- मारुती स्तोत्रे
- सवाई
- उत्तम गुण
- श्री रामस्तुती
- शिवराजास आठवावे
كان شري سامارث رامداس شاعراً وشاعرًا روحيًا في ماهاراشترا في القرن السابع عشر. هو الأكثر تذكر لنصه Advaita Vedantist ، و Dasbodh. كان رامداس أحد المتعصبين من هانومان وراما.
रामदास स्वामी
ठोसर रामदास، जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (२४ मार्च. १६०८، जांब، महाराष्ट्र - १३ जानेवारी. १६८१، सज्जनगड، महाराष्ट्र)، हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. परमार्थ व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ، स्वधर्मनिष्ठा، राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते. पर्यावरणावर एवढे प्रबोधन आणि लिखाण करणारे ते महान संत होते
Last updated on 30/11/2018
new app
محمل
Samuel Cantillano
Android متطلبات النظام
Android 4.4+
الإبلاغ
समर्थ रामदास स्वामी चरित्र
1.0 by Shivekar Technologies
30/11/2018