मराठी शब्द कोडी
१.मराठी कोडी या अँपमध्ये तुम्ही एकदम मजेशीर कोडी पाहू शकता. लहाणांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत अगदी वेड लावणारी, गमतीशीर कोडी दिलेली आहेत.
२. तुम्हाला कोडी सोडवायला तसेच तुम्ही तुमच्या मित्रांना कोड्याचे उत्तर विचारू शकता त्यासाठी तुम्हाला कोड्याची दिलेली प्रश्न कॉपी करून त्यांना मेसेज करावा लागेल.
३. जर एखादे कोडे जर तुम्हाला आवडले असेल तर तर तुम्ही तुमच्या फेवरेट्स यादीत साठवू शकता. त्यासाठी दिलेल्या फेवरेट्स बटणवर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
४. फेवरेट्स यादी पाहण्यासाठी तुम्ही होमवर जाऊन वर डाव्या बाजूच्या आयकॉनवर क्लिक करून पाहू शकता.