Usar o APKPure APP
Obter o APK da versão antiga de Business Ideas in Marathi para Android
Idéias de Negócios em Marathi l मराठी बिझनेस आयडियाची
मराठी बिझनेस आयडियाची या अँप मध्ये सर्वांचे स्वागत आहे.
मराठी बिझनेस आयडियाची या अँप मधून आपण व्यवसाय कसा सुरु करायचा आणि पुढे कसा वाढवायचा या विषयी माहिती दिली आहे.
** मराठी बिझनेस आयडियाची या अँप मध्ये प्रामुख्याने खालील व्यवसायाची माहिती दिली आहे.
- शेती निगडित व्यवसाय
- घरुन सुरु करण्यासारखे व्यवसाय. ) गृह उद्योग
- ग्रामीण भागातील उद्योग
- लघु उद्योग
- शहरी उद्योग
- बिना भांडवली व्यवसाय
- व्यवसायासाटी लागणारे भांडवल कसे उभारावे.
- ऑनलाईन व्यवसायातून पैसे कसे कमवावे.
- व्यवसायामध्ये यश मिळवल्या लोकांची यशोगाथा.
- शासकीय योजना .
हे वरील विषयांचा समावेश आहे, तरी माझी आपणास विनंती आहे की आपल्याकडील व्यवसायाची माहिती आम्हाला [email protected] या मेल वर मेल करा .नक्कीच आम्ही ती गरजू पर्यंत पोहचू.
Last updated on Oct 26, 2018
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Enviado por
Duy Huỳnh
Requer Android
Android 4.0.3+
Categoria
Relatório
Business Ideas in Marathi
1.6 by App Store Factory
Oct 26, 2018