World Geography in Marathi


1.4 por Omkarti Studio
Jul 17, 2020 Versões Antigas

Sobre World Geography in Marathi

जगाचा भूगोल मराठीमधे या जगाच्या भूगोलाविषयीची संपूर्ण माहिती मराठीत दिलेली आहे.

या अँप मध्ये सूर्यमालेची माहिती, जगातील हवामान, जगातील सर्व देश (लोकसंखेनुसार) जगातील प्रमुख शहरे, नद्या, पर्वतरांगा, जगातील खंड अशा आणखी बऱ्याच माहितीचा समावेश अगदी व्यवस्थित रित्या केला गेला आहे या अॅप मधे जगाच्या भूगोलची माहिती चित्रांबरोबर दाखवली गेली आहे. विद्यार्थ्यांना आणि भूगोल प्रेमींना हे अँप अभ्यासासाठी अतिशय उपयोगी आहे.

हिती्ही तुमच्या आवडत्या विषयाची माहिती हिती्हितीा वरून सरळ त्या पेज वर जाऊ शकता तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या बरोबर compartilhar com amigos

समाविष्ट असलेले मुद्दे: -

१) सामान्य परिचय

२) सूर्यमाला

३) ग्रहण आणि ग्रहणाचे प्रकार

४) मक माहिती

५) खंड

६) जगातील देश (लोकसंख्येनुसार)

७) जगातील नद्या

८) जगातील पर्वतरांगा

९) जगातील प्रमुख शहरे

१०) हवामान

११) जागतिक वारसास्थाने

माझी सर्वांना विनंती आहे कि ये अँप इतके शेयर करा कि नक्कीच विद्याथी मित्रांना आणि भूगोल प्रेमींना त्याचा अभ्यास करण्यास मदत होईल. अँप अजून चांगले कारण्यासाठी. Marg्या सूचना आम्हाला margaloo.apps@gmail.com या मेल वर पाठवा आम्ही आपल्या सूचनांचे स्वागत करतो.

Novidades da Última Versão 1.4

Last updated on Aug 20, 2020
- Android Pie Bug Fixes
- Performance improvements

Informações Adicionais do Aplicativo

Última versão

1.4

Enviado por

Brahian Ojeda

Requer Android

Android 4.1+

Disponível em

Relatório

Marcar como inapropriado

Mostrar mais

Usar o APKPure APP

Obter o APK da versão antiga de World Geography in Marathi para Android

Baixar

Usar o APKPure APP

Obter o APK da versão antiga de World Geography in Marathi para Android

Baixar

Alternativa de World Geography in Marathi

Obtenha mais de Omkarti Studio

Descobrir