下载 APKPure App
可在安卓获取भाषा वाचन विकास的历史版本
मराठी भाषा वाचन लेखना विकाससाठी हे app महत्वाचे आहे.
नववर्षाची सुरवात विशेष डिजिटल अँपने
प्राथमिक शिक्षणात डिजीटल तंत्रज्ञान चा प्रभावी वापर करून मराठी विषयाचा वाचन लेखन विकासासाठी अध्ययन निष्पत्तीवर आधारित मराठी भाषा विकास अँप तयार केले असून नववर्षाची डिजिटल भेट आपणासाठी देत आहेत.
या अँप चे वैशिष्ट्य म्हणजे हे अँप ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे android मोबाईलवर चालते.
यात मराठी भाषा विकासाच्या टप्प्याचा विचार केला असून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मितीचा धर्तीवर मूळाक्षरांचा विविधांगीने परिचय करून देणारे स्वनिर्मित व्हिडिओ आहेत.
तसेच 1 लीच्या पाठ्य पुस्तकांवर आधारित 138 चित्रांच्या साहियायाने चित्र शब्द वाचन 138 प्रश्नांची चाचणी समाविष्ट करण्यात आली आहे.
तसेच प्रत्येक स्वरचिन्हंवर आधारित क ते ज्ञ ने सुरू होणारे हजारो
का ते ज्ञा चे असे कं खं चे शब्द अशा 12 टॅब असून हजारो शब्द ऑफ लाईन वाचायला मिळणार आहेत.
जोडाक्षरे युक्त शब्द वाचन सरावात 10-10 शब्दांचे शेकडो संचऑफ लाईन आहेत.
उतारा वाचन सदरात छोटे छोटे उतारे संकलित केले असून 50 ते 60 उतारे समावेश केली आहेत यामुळे मुलांना समजपूर्वक वाचनाची सवय सहज लागू शकते
चित्र वर्णन सदरात शेकडो चित्रे समाविष्ट केली आहेत.
वाक्य निमिर्ती ची व भाषा विकासाच्या महत्वाच्या टप्प्याचा समावेश यात आहे.
विद्यार्थी त्याचा गतीने छोटे छोटे हजारो वाक्य सहज निर्माण करू शकणार आहे.स्वर चिन्हावर आधारित सोपे सोपे शब्द संकलित करून 12 टेबल यात समाविष्ट करण्यात आली आहेत.
दररोज नवीन घटक या अँप मध्ये अपडेट केले जाणार असून नोटिफिकेशन द्वारे आपणास सूचना मिळेल त्यासाठी अँप अपडेट करण्याची गरज राहणार नाही.