We use cookies and other technologies on this website to enhance your user experience.
By clicking any link on this page you are giving your consent to our Privacy Policy and Cookies Policy.
Marathi Novel: Maitra Jivanche 图标

65.0 by Indic Apps


2019年10月23日

关于Marathi Novel: Maitra Jivanche

对阿希克·塔姆克友谊马拉小说

在这个友谊日,我们很高兴由著名作家阿希克·塔姆克给您带来的友谊另一马拉小说。

这本小说是专门为大家谁的心脏家住友谊......

मनापासूनमैत्रीजगणा-याप्रत्येकाससमर्पित...

आपणजन्मघेतोतेव्हाकाहीनातीआपल्यालाजन्मतःचमिळतात,आई-वडील,भाऊ-बहिण,इ。 हीसर्वनातीरक्ताचीअसतात。 तरीदेखीलबाहेरच्याकाहीव्यक्तींशीआपलासंबंधयेतो。 कालांतरानेतोसंबंधएकावेगळ्यानात्यामध्येबदलतो。 हेनातंरक्ताचंनसतं,हेनातंनिर्माणकरण्याचंसंपुर्णस्वातंत्रआपल्यालाअसतं,आणिम्हणुनच 'मैत्री' ह्यानात्याचंमहत्त्वरक्ताच्यानात्याइतकंच,कदाचितत्याहूनहीश्रेष्ठआहे。

'मैत्रजीवांचे' कादंबरीलिहिण्यासाठीमलामाझ्याएकामित्रानेचसुचविलेहोते。 त्यावेळीमीहीगोष्टमनावरघेतलीनाही。 कारणमीलिखाणकामकरुशकतनाहीहेमलाचांगलंचठाऊकहोतंआणिमीउत्कृष्टलिखाणकरुशकतोहेमाझ्यामित्र-मैत्रिणींनाचांगलंठाऊकहोतं。 मगकाय? माझ्यानकळतसर्वांनीमलाप्रोत्साहनदेण्याससुरुवातकेली。 याचापरिणामम्हणुन8ऑक्टोबर2011रोजीमी 'मैत्रजीवांचे' कादंबरीलिहिण्याससुरुवातकेलीआणिअर्ध्यावरथांबवलीदेखील。 काहीदिवसांनीमाझीभेटएकाजुन्यामैत्रिणीशी,शलाकाशीझाली。 बऱ्याचदिवसांनीभेटझाल्यानेआमच्यागप्पाबराचवेळरंगल्या。 त्यावेळीपुस्तकाचाविषयदेखीलनिघाला。 “कोणीकाहीहीम्हणालंतरीतूतुझंकामअर्ध्यावरसोडूनकोस。” असेअनेकसकारात्मकतिच्यामनातुनमाझ्याविचारांमध्येशिरतहोते。 ज्याप्रमाणेस्त्री-पुरुषाच्यामिलनानंतरएकानव्याजिवाच्यानिर्मीतीचीसुरुवातहोते,अगदीतशीचसुरुवातत्यारात्रीआम्हादोघांच्यावैचारिकमिलनातुनझाली。 आणित्यानंतर8जुलै2012रोजी 'मैत्रजीवांचे' कादंबरीपुर्णकरताआली。 गंमतम्हणजेलेखनकरीतअसलेलाकाळहानऊमहिन्यांचाहोता。 जसंकीएकआईआपलंमुलंनऊमहिनेआपल्यागर्भातठेवते,तसंचनऊमहिनेसंस्कारहोऊनहीकादंबरीपुर्णझाली。

कादंबरीलिहीतअसतानामीनव्यापिढीच्याआचरनाचा,जुन्यामैत्रीतीलगोडव्याचा,प्रेमाचा,एकटेपणाचा,तंत्रज्ञानाचापुरेपूरअभ्यासकेला。 हातीघेतलेलंहेकामपुर्णकरण्यासाठीमलाफेसबुकवरीलमित्र(गौरवगायकवाड,अश्विनीकुलकर्णी,विशालकदम,निलेशकळसकर,बेथ्रिजबेविल्कुवा)यांचीमदतझाली。 नाशिक-पुणेपासुनतेअगदीब्राझिल-जर्मनीपर्यंतअनेकमित्रमैत्रिणींनीमलामोलाचेसहकार्यकेले。 मीत्यासर्वांचाऋुणीआहे。 हेसर्वकरतअसतानाकुणीतरीपाठीशीअसावंलागतं。 कुणाचातरीआधारअसावालागतो。 आणिमलासांगण्यासअतिशयआनंदहोतआहेकी,माझ्यापहिल्याचपुस्तकाच्यालिखाणासाठीमाझ्यावडीलांचामलाहवातसापाठिंबामिळाला。 कादंबरीलिहूनत्याचीपहिलीप्रतहातीयेईपर्यंतत्यांनीमलाअत्यंतमोलाचेमार्गदर्शनकेले。 माझेवडीलहेदेखीलमाझेएकमित्रचआहेत。

हीकादंबरीमैत्रीसारख्यागोडनात्यावरआधारीतअसूनकादंबरीपुर्णहोण्याचंश्रेयहेमाझ्याइतकंचमाझेवडीलश्री.ज्ञानेश्वरसुधारकठमकेआणिपत्नीशलाकायादोघांनादेखीलजातं。 हीकलाकृतीह्यादोनव्यक्तींमुळेचपुर्णहोऊशकली。

आणखीएकाव्यक्तीचेआभारमानायचेआहे。 तीव्यक्तीम्हणजे,अक्षरप्रभुदेसाई。 गुगलप्लेस्टोरमध्येकादंबरीमोफतउपलब्धकरुनदेऊनत्यांनीहीकलाकृतीअनेकांपर्यंतपोहोचवलीआहे。 तसेचसमीक्षकनंदकुमारशंकररावगायकवाडआणिप्रकाशकडॉ。 सुनीलदादापाटील,कवितासागरप्रकाशक,जयसिंगपूरयांचेमनपूर्वकआभारवधन्यवाद。 आपलेप्रेमअसेचअसूद्या,लोभअसावा。

- अभिषेकज्ञानेश्वरठमके

最新版本65.0更新日志

Last updated on 2019年10月23日

* Swipe left or right to move to next or previous chapter.
* Bookmark facility added.
* You can change font size while reading chapters.
* Navigate via chapter index.
* Read books offline.

翻译中...

更多应用信息

最新版本

请求 Marathi Novel: Maitra Jivanche 更新 65.0

上传者

Yusana Soe

系统要求

Android 4.4+

Available on

Marathi Novel: Maitra Jivanche 来源 Google Play

更多

Marathi Novel: Maitra Jivanche 屏幕截图

语言
订阅APKPure
第一时间获取热门安卓游戏应用的首发体验,最新资讯和玩法教程。
不,谢谢
订阅
订阅成功!
您已订阅APKPure。
订阅APKPure
第一时间获取热门安卓游戏应用的首发体验,最新资讯和玩法教程。
不,谢谢
订阅
成功!
您已订阅我们的邮件通知。