下载 APKPure App
可在安卓获取Sant Rohidas的历史版本
ॲपचययधधवव
राम कृष्ण हरी संत रोहिदास हे ॲप आम्ही सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत.या ॲपच्या माध्यमातून आम्ही संत रोहिदास यांची माहिती,तसेच त्यांचे दोहे,कवीता या सर्व गोष्टींबद्दल ची माहिती ॲप मध्ये टाकत आहोत.हे ॲप बनवण्या मागिल उद्देश म्हणजे आपल्या संतांचा वारसा व त्यांचे कार्य उद्याची डिजिटल पिढी यांनाही वाचता यावे,पाहता यावे हा आमचा यामागचा उद्देश आहे हेआपण नक्की डाऊनलोड करा व अभिप्राय कळवा धन्यवाद