下载 APKPure App
可在安卓获取Senior Citizen| ज्येष्ठ नागरिक的历史版本
耆英应用在马拉语言
1) ह्या अँपमधून तुम्हाला ज्येष्ठांच्या कायद्यासंदर्भात संपूर्ण माहिती मिळेल. ज्येष्ठांच्या सरकारकडे कोणत्या मागण्या आहेत. त्याच्या सोयीसवलती ज्या काही सरकारने उपलब्ध करून दिल्या आहेत यांचीही सविस्तर माहिती दिली आहे.
२) भारतात ज्येष्ठ नागरिकांचे वाढते प्रमाण आणि त्यानुसार उद्भवणाऱ्या समस्या व त्यावर कसा तोडगा काढता येईल याबद्दल ही माहिती पुरवली आहे.
३) जेष्ठांच्या आरोग्याविषयी, ज्येष्ठानी काय करावे आणि काय करू नये यांची माहिती आहे.
४) ज्येष्ठ नागरिक त्यांच्या उत्पन्नाचे व्यवस्थान कश्या प्रकारे लावू शकतात याचीही माहिती सविस्तर दिली आहे.
५) ज्येष्ठांसाठी योग्य अशी जेवणातील पदार्थविषयी वेगवेगळी रेसिपी दिली आहे त्याचीही तुम्ही माहिती मिळवू शकता.
६) ज्येष्ठांसाठी हे अँप खूप उपयुक्त असे अँप आहे. ह्या अँपद्वारे ज्येष्ठांच्या कायद्याविषयी आणि सरकारने दिलेल्या सोयी याची पूर्ण माहिती मिळून जाईल.
हे अँप तुम्हाला ऑफलाईन वापरता येईल.
* ज्येष्ठ नागरिक संज्ञा
* ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण
* सोयीसवलती व अधिकार
* ज्येष्ठ नागरिक दिन
* आरोग्य कसे राखाल
* ज्येष्ठानी काय करावे व करू नये.
* ज्येष्ठांच्या मागण्या
* ज्येष्ठांच्या समस्या
* ज्येष्ठांवर होणारे अत्याचार व उपचार
* उत्पन्नाचे व्यवस्थापन
* ज्येष्ठांसाठी जेवणातील वेगवेगळे पदार्थ
* मृत्यूपत्र व प्रकार
Last updated on 2017年09月19日
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Senior Citizen| ज्येष्ठ नागरिक
1.3 by Shree App
2017年09月19日