Use APKPure App
Get Digital Fun Math Part-2 old version APK for Android
This app can be addition, subtraction, multiplication, division, clock, mathematical calculations children.
Digital Fun Math Part-2 हे हसत खेळत गणित शिक्षणाचे दुसरे app आहे.मागील Digital Fun Math Part-1 app मध्ये आपण संख्याज्ञानचे घटक स्वयं अध्ययन करण्यासाठी प्रवृत्त केले होते.
या app मध्ये मुलांना
१]संख्यांची तुलना करणे,[<,>,=] चिन्हाचा वापर करणे.
२]बिन हातच्याची बेरीज करणे.
३]हातच्याची बेरीज करणे.
४]बिनहाताच्याची वजाबाकी करणे.
५] हातच्याची वजाबाकी करणे.
६] गुणाकाराची उदाहरणे सोडवणे.
७] भागाकाराची उदाहरणे सोडवणे.
८]घड्याळात वेळ दाखवणे
इ.संख्यावरील क्रिया विद्यार्थ्यांना करता येणार आहेत.
एकदा इन्स्टाल केल्यावर ऑफ लाईन चालणारे हे app आहे.
प्रत्येक टॅॅब मध्ये मुलांना उदाहरणे सोडवण्यासाठी रकाने दिलेली आहेत.त्या रकान्यात मुलांनी बोटाने संख्या देऊन उदाहरणे सोडवण्यासाठी जागा दिली आहे.उदाहरण सोडवल्यानंतर फक्त मोबाईल हाताने हलवला कि,ते खोडले जाते. व पुन्हा उदाहरणे सोडायला रिकामे जागा मिळणार आहे.
विद्यार्थी हसत खेळत उदाहरणे सोडवणार असल्याने मुलांना गणिताची आवड निर्माण होणार आहे.
Last updated on Apr 11, 2018
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Requires Android
4.0 and up
Category
Report
Digital Fun Math Part-2
2.2 by prakash lotan chavan
Apr 11, 2018