Usar la aplicación APKPure
Obtener Eknathi Bhagwat versión histórica en Android
एकनाथ महाराज यांच्या जीवनातील अद्भुत वांग्मय म्हणजे एकनाथी भागवत हा ग्रंथ होय.
आईकाजी तुम्ही भक्त भागवत | कराल ते हित सत्य करा||
पैठण निवासी शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांच्या जीवनातील अद्भुत वांग्मय म्हणजे एकनाथी भागवत हा ग्रंथ होय. भागवत महापुराणाच्या एकादश स्कंदा वरील टीका असून
सर्वाभूती पाहे एक वासुदेव ||
आणि भगवत भाव या तत्त्वावर आधारित परमार्थ कसा असावा आणि तो कसा जपावा; अशी समाजाविषयी असणारी तळमळ आणि त्यातून निर्माण झालेला हा कळवळा.
बुडते हे जन न देखवे डोळा | येतो कळवळा म्हणूनिया ||
नाथ बाबांचा हाच कळवळा आपणा सर्वांपर्यंत पोहोचावा त्यातून आपल्या सगळ्यांचं कल्याण होऊन भगवत प्राप्ती व्हावी हीच ईच्छा
Last updated on 26/04/2021
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Requisitos
6.0 and up
Categoría
Reportar
Eknathi Bhagwat
1.1 by ABCOM
26/04/2021