We use cookies and other technologies on this website to enhance your user experience.
By clicking any link on this page you are giving your consent to our Privacy Policy and Cookies Policy.
मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक icono

1.2 by AmeyApps Tech


23/07/2018

Acerca del मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक

मराठी मन, मराठी स्पंदन. मराठीतील सुंदर लेख, कविता, सुविचार, विनोद आणि बरेच काही

'स्पंदन' या अँपच्या माध्यमातून मराठी साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.

अँपची काही ठळक वैशिष्ठे:

★ अत्याधुनिक आणि मुद्देसूद बांधणी

★ २०००+ हून अधिक, दर्जेदार सुविचार, विनोद, आणि कविता

★ सुविचार, विनोद, श्लोक, कविता आणि वाचनीय लेख यांचे योग्य आणि सोपे वर्गीकरण

★ प्रत्येक दिवशी नवीन सुविचार.. अन तोही आपण निश्चित केलेल्या वेळी!

★ डाऊनलोड करा तुमच्या आवडत्या विचारांचे छायाचित्र

★ शेअर करा मराठी साहित्य WhatsApp, Facebook आणि इतर सोशल मिडिया वर...

★ अजून बरेच काही..

★★ विशेष सूचना ★★

अँपमध्ये असणारे प्रत्येक विचार, विनोद, कविता तसेच इतर तत्सम लिखाण हे इंटरनेट, सोशल मिडिया, वर्तमानपत्रे तसेच प्रसंगी पुस्तक समोर ठेवुन आम्ही संकलित केलेले आहे. त्यांच्या मूळ लिखाणात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही यांची काळजी आम्ही घेत आहोत.

We are thankful to all Facebook & Google groups, blogs, Pinterest boards, WhatsApp, known and unknown faces who help us during our development phase.

तुमचा अभिप्राय ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. अभिप्राय आणि इतर समस्यांसाठी आम्हाला [email protected] किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क करा.

आपणा सर्वांना हे, 'स्पंदन' अँप नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

~ टीम स्पंदन

Searched terms:

quotes, kavita, books, सुविचार, कविता, कथाकथन, प्रेम, पुस्तके, मराठी, विनोद, प्रेरणादायी, सुप्रभात, मराठी Status, कादंबरी, वाचन, marathi, marathi jokes, marathi quotes, marathi inspirational quotes, marathi apps, धमाल मराठी विनोद, चावट विनोद, पप्पू जोक्स, मराठी श्लोक, समर्थ रामदास, ५००+ श्लोक, मराठी आध्यात्मिक

Novedades de Última Versión 1.2

Last updated on 23/07/2018

★ Enhanced App Design
★ Many new categories, Marathi Balgeet, Good Thoughts, and much more
★ Performance Improvements

With Love,
Team स्पंदन

Traductorio...

Información Adicional de Aplicación

Última Versión

Solicitar मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक Actualización 1.2

Presentado por

Lovely Awon

Requisitos

Android 4.2+

Mostrar más

मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक Capturas de pantalla

Idiomas
Suscríbete a APKPure
Sé el primero en obtener acceso al lanzamiento anticipado, noticias y guías de los mejores juegos y aplicaciones de Android.
No, gracias
Suscribirme
¡Suscrito con éxito!
Ahora estás suscrito a APKPure.
Suscríbete a APKPure
Sé el primero en obtener acceso al lanzamiento anticipado, noticias y guías de los mejores juegos y aplicaciones de Android.
No, gracias
Suscribirme
¡Éxito!
Ya estás suscrito a nuestro boletín electrónico.