Usar la aplicación APKPure
Obtener Picnic Spots | पर्यटन स्थळे versión histórica en Android
२५० हून अधिक पर्यटन स्थळांची माहिती मिळवा मोबाईलवर आपल्या मराठी भाषेमध्ये
१. अँपमध्ये २५० हून अधिक पर्यटन स्थळांची माहिती दिली आहे.
२. पौराणिक, ऐतिहासिक तसेच प्रेक्षणीय स्थळांची सविस्तर माहिती दिली आहे.
३. आपण राहता तिथून तुमच्या जवळची प्रेक्षणीय स्थळांची माहिती उपलब्ध करून दिली आहे.
४. समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणी तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये जाऊन एन्जॉय करू शकता.
५. सदर माहिती इंटरनेट साहाय्याने मिळवली आहे. माहिती बरोबरच असेल याची आम्ही खात्री देऊ शकत नाही.
- थंड हवेची ठिकाणे
- एकदिवसीय सहल
- किल्ले
- अभयारण्य
- लेणी
- मंदिरे
- समुद्र किनारे
- पुणे फिरायची ठिकाणे
- मुंबई - फिरायची ठिकाणे
- सहलीसाठी पूर्वतयारी
Last updated on 10/09/2017
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Presentado por
Manar Abd-Elhamed
Requisitos
Android 4.1+
Categoría
Reportar
Picnic Spots | पर्यटन स्थळे
1.3 by Shree App
10/09/2017