Usar la aplicación APKPure
Obtener Police Bharti MCQ (पोलीस भरती versión histórica en Android
हा अनुप्रयोग आपणास पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्याकरिता उपयुक्त आहे.
पोलीस भरती प्रश्नमंजुषा
पोलीस भरती प्रश्नमंजुषा हा अनुप्रयोग आपणास पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्याकरिता उपयुक्त असे अनुप्रयोग आहे. या अनुप्रयोगाद्वारे तुमच्या कडून एकाधिक निवड प्रश्न (Multiple Choice Pregunta) सोडविण्याचे सराव करून पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी होईल याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत.
_________________________
या अनुप्रयोगामध्ये एकूण 25 प्रश्न संच आहेत ज्यात आपल्याला खालील विषयाचे प्रश्ने सोडवता येतील.
⚡️ मराठी व्याकरण (Marathi Gramática)
⚡️ गणित (Maths en Marathi)
⚡️ बुद्धिमत्ता (Capacidad Mental en marathi)
⚡️ चालू घडामोडी (actualidad en marathi)
⚡️ सामान्यज्ञान (Conocimientos generales en marathi)
⚡️ पोलीस प्रशासन (Departamento de Policía de la Información en marathi)
⚡️ इतिहास (Historia en marathi)
⚡️ भूगोल (Geografía en Marathi)
⚡️ नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र (Cívica y Ciencias Políticas en Marathi)
⚡️ विज्ञान (Science en Marathi)
⚡️ तंत्रज्ञान (Tecnología en Marathi)
⚡️ अर्थशास्त्र (Economía en Marathi)
आपण सर्वाना आमच्या डीआरएस अॕप्स टीम कडून पोलीस भरती परीक्षेसाठी - 👍🏻 "ऑल द बेस्ट!"
Presentado por
Chepe Perez
Requisitos
Android 4.2+
Categoría
Usar la aplicación APKPure
Obtener Police Bharti MCQ (पोलीस भरती versión histórica en Android
Usar la aplicación APKPure
Obtener Police Bharti MCQ (पोलीस भरती versión histórica en Android