از برنامه APKPure استفاده کنید
نسخه قدیمی APK Ahilyadevi Holkar Biography | अहिल्याबाई होळकर را برای اندروید بگیرید
Ahilyadevi Holkar Biography Biography, Wallpaper, Status, Quotes, Photo Frame.
AhilyaBai Holkar Biography In Marathi, AhilyaBai Holkar Wallpaper, AhilyaBai Holkar Status, AhilyaBai Holkar Quotes, AhilyaBai Holkar Photo Frame.
मराठय़ांच्या इतिहासात अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले. त्यामधील होळकर घराण्यातील अहिल्याबाईंचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे. अहिल्याबाईंना ‘पुण्यश्लोक’ असेही म्हणतात. कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी आदर्शवत असेच ठरले आहे. घरचा आणि राज्याचा कारभार पाहण्यात हुशार असलेल्या अहिल्याबाई होळकरांचे साम्राज्य मध्यप्रदेशात असले तरीत्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातीलचोंडीया खेड्यात झाला.
अहिल्याबाईचे चरित्र अलौकिक आहे. स्त्री असूनही तिच्यात अहंकाराची भावना मुळीच नव्हती. विलक्षणधर्म वेडा बरोबरच तिच्या परधर्म सहिष्णुता होती. पराकाष्टेचा धर्मभोळेपणा असूनही आपल्या प्रजेच्या कल्याणा खेरीज दुसरे विचार मनाला शुवू दिले नाही. तीने अनियंत्रित अधिकाराचा उपयोग फारच दक्षतेने व काळजी पूर्वक केला. या कामी तीची नम्रवृत्ती कायम होती. आपल्या सद्सद बुद्धीचे आदेश तिने कसोसीने पाळले. स्व:त चे आचरण अत्यंत निर्दोष ठेवूनही ती दुसर्याच्या दोषाबद्द्ल व मनाच्या दुर्बलतेबद्दल क्षमा वृत्तीच धारण करी.
Feature-
- Photo Frame
- Quotes
- Wallpaper
- Biography
This app provides all the information about ahilyabai holkar. Ahilyabai Holkar was a great ruler and the Queen of the Kingdom of Malwa. Popularly known as Rajmata Ahilyadevi Holkar and she was born in 1725 in the village of Chondi in Maharashtra, India.
For more information download AhilyaBai Holkar Biography.
Last updated on 22/10/2018
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
نیاز به اندروید
4.0.3 and up
دسته بندی
گزارش
Ahilyadevi Holkar Biography | अहिल्याबाई होळकर
1.0 by App Store Factory
22/10/2018