از برنامه APKPure استفاده کنید
نسخه قدیمی APK Indurikar Maharaj -विचार را برای اندروید بگیرید
या अँप मध्ये समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे विचार वाचायला मिळेल.
Nivrutti Maharaj Indurikar Anmol Vichar برنامه کاملا رایگان است.
समाज प्रबोधनकर ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख हे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार आहे.महाराज आपल्या कीर्तनातून विनोदी शैलीने लोकांचे प्रबोधन करत असतात.आपल्या विनोदाच्या जोरावर समाजप्रबोधन करत नुसत महाराष्ट्रतच नव्हे तर भारतभर आपल्या किर्तनकार म्हणून आपला वेगळा ठसा ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांही उमटवला आहे. त्याच बरोबर इंदोरी गावचे नावही आपल्या कर्तुत्वावर मोठे केले
ज्याच्या घरातील आईच्या चेहऱ्यावर हसू आणि वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान ते घर सुखी असते. ज्याठिकाणी भोग आहे तिथे रोग आहे .. त्यामुळे व्यसने करू नका असा सल्ला तरुणांना दिला .. पैशाने मिळते ते सुख आणि आंतरिक शुद्धी ने मिळते ते समाधान असते. पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हाल आणि आध्यात्मिक ज्ञानाने समाधान मिळते .. असे सांगत वासना मनात ठेवत जाऊ नका शुद्ध विचार महत्त्वाचे आहेत، असे विचार हभप निवृत्ती महाराज देशमुख संघात असतात.
نیرروتی مهارج اندوریکار
Last updated on 23/04/2019
New app
بارگذاری شده توسط
Trần Văn Lâm
نیاز به اندروید
Android 4.4+
دسته بندی
گزارش
Indurikar Maharaj -विचार
1.0 by Shivekar Technologies
23/04/2019