Jilha Nayalaya Bharti Maharash


1.8 توسط Nil Infotech
14/09/2020 نسخه‌های قدیمی

درباره‌ی Jilha Nayalaya Bharti Maharash

जिल्हा न्यायालय भरतीसाठी उपयुक्त App

हे App आपणास सादर करताना अतिशय आनंद होत आहे. या Jilha Nayalaya Bharti Maharashtra App Marathi द्वारे जिल्हा न्यायालय भरती परीक्षेची तयारी होईल याची आम्हाला खात्री आहे.

राज्यातील विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील निमनश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल पदांच्या जागा भरण्यासाठी या भरतीचे आयोजन केले आहे.

जिल्हा न्यायालय लेखी परीक्षा

शैक्षणिक पात्रता:

निम्नश्रेणी लघुलेखक,कनिष्ठ लिपिक: 10 वी उत्तीर्ण, टायपिंग परीक्षा आणि संगणक ज्ञान प्रमाणपत्र

शिपाई/ हमाल: 7 वी उत्तीर्ण व चांगली शरीरयष्टी.

*जिल्हा न्यायालय पदभरती परिक्षेच्या तयारीसाठी आपणास Best of Luck.

جدیدترین چیست در نسخه‌ی 1.8

Last updated on 06/03/2021
New Quiz 2021

اطلاعات تکمیلی برنامه

آخرین نسخه

1.8

بارگذاری شده توسط

Mạc Khiết Thần

نیاز به اندروید

Android 4.4+

در دسترس در

گزارش

گزارش محتوای نامناسب

نمایش بیشتر

جایگزین Jilha Nayalaya Bharti Maharash

از Nil Infotech بیشتر دریافت کنید

کشف کنید