महाराष्ट्रातील वनरक्षक पदभरतीसाठी उपयुक्त
Vanrakshak Bharti (वनरक्षक भरती)
महाराष्ट्रातील वनरक्षक पदभरतीसाठी उपयुक्त
वनरक्षक भरती हे App आपणास सादर करताना अतिशय आनंद होत आहे. या Vanrakshak Bharti
App द्वारे वनरक्षक भरती परीक्षेची तयारी होईल याची आम्हाला खात्री आहे.
• वनरक्षक पदासाठी लेखी परीक्षा
• समाविष्ट विषय :
१. मराठी
३. सामान्यज्ञान
४. गणित
५. बुद्धिमत्ता
६. इतिहास
७. भूगोल
८. राज्यशास्त्र
९. अर्थशास्त्र
१०. विज्ञान
११. तंत्रज्ञान
१२. जिल्हा परिषद
१३. इतर महत्वाचे
वनरक्षक पदभरती परिक्षेच्या तयारीसाठी आपणास Best of Luck.