Use APKPure App
Get Marathi Magazine Aarambh आरंभ old version APK for Android
Aarambh: New, rinfrescante e LIBERO rivista digitale in Marathi; leggere anche offline
Nota: puoi inviare i tuoi articoli / poesie / schizzi / vignette a [email protected] per essere considerati per la prossima edizione.
पा प्रत्येक लेखकाला मिळेल हक्काचे व्यासपीठ !!
2018 च्या जानेवारी महिन्यापासून सुरू झालेल्या या मासिकाला पहिल्या अंकापासून वाचकांचे आणि लेखकांचे उदंड प्रेम मिळाले आणि ते उत्तरोत्तर वाढत गेले. त्यामुळे अंकाचा दर्जा आणखी वाढवत नेण्याच्या उद्देशाने आरंभ टीमने मासिका ऐवजी त्रैमासिक काढण्याचा निर्णय घेतला. म्हणजे आरंभ मासिक आता जून, सप्टेंबर, डिसेंबर आणि मार्च या चार महिन्यांत म्हणजे वर्षातून फक्त चार वेळा प्रकाशित होईल.
201न 201 9 या अंकात भारतातीलच नव्हे तर परदेशातील मराठी लेखकांनी सुद्धा लेख लिहिले आहेत. अंा अंकापासून आरंभ मासिक हे विशिष्ट विषय मुक्त झाले आहे म्हणजे प्रत्येक अंकाला आता ठराविक विषय असणार नाही. म्हणजे या अंकात कोणत्याही विषयावर आधारित सर्व प्रकारचे साहित्य प्रकार आणि कला प्रकार समाविष्ट झालेले तुम्हाला दिसतील.
आरंभ मासिकाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे कोणत्याही लेखाला, कथेला आम्ही शब्दमर्यादेचे बंधन घालत नाही, कारण सृजनशीलतेला बंधनात अडकवले तर ती नीट तिच्या संपूर्ण रूपात प्रसव पावू शकत नाही असे आरंभ टीमला वाटते.
अंकाला आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी जर कुणा वाचकाला अंकासाठी स्वेच्छेने आर्थिक मदत करायची असल्यास तसेच यापुढील अंकात जाहिराती द्यायच्या असतील, तसेच अंकासाठी आरंभ टीम ला मदत करायची असेल तर खाली दिलेल्या ईमेल आयडी वर संपर्क साधावा.
निमिष सोनार,
संपादक (आरंभ)
चार्च 201 9 महिन्याचा विषय: प्रवासवर्णन 2
ी्रुवारी 201 9 महिन्याचा विषय: प्रवासवर्णन
सप्टेंबर महिन्याचा विषय: श्रावण सरींची बरसात 2
ऑगस्ट महिन्याचा विषय: श्रावण सरींची बरसात
जून - जुलै निन्याचा विषय: क्रिकेट आणि इतर खेळ
एप्रिल - मे महिन्याचा विषय: धम्माल सुट्टी विशेषांक
मार्च महिन्याचा विषय: शिक्षणावर बोलू काही
फेब्रुवारी महिन्याचा विषय: भारत माझा देश आहे
जानेवारी महिन्याचा विषय: विज्ञानयुग
Siamo lieti di presentarvi una nuova rivista digitale GRATUITA e rinfrescante nella letteratura marathi. Quello che è iniziato come una piccola richiesta su uno dei nostri gruppi WhatsApp, ha preso la forma di un e-magazine.
Puoi leggere la rivista in modalità offline, aggiungere ai segnalibri articoli per continuare a leggere e condividere facilmente con amici e familiari.
Siamo grati per il contributo degli autori e ringraziamo il signor Abhishek Thamke e il team per la loro dedizione a portare questa rivista ai lettori. Ringraziamo anche i membri del gruppo di whatsapp per il loro continuo supporto a far emergere nuovi contenuti nella letteratura marathi.
Ringraziamenti:
- Tutti i logo e la grafica sono disegnati dal direttore artistico Abhishek Thamke (https://www.behance.net/abhishekthc3f1).
- La nostra rivista ha collaborato con la rinomata casa editrice e-book Bookstruck.in e Aarth-Marathi (diretta da Abhishek Thamke) e tutti i contenuti sono riprodotti qui con il permesso appropriato.
- Le icone utilizzate all'interno dell'app sono da http://icons8.com e vengono utilizzate secondo i loro termini, con il loro permesso.
Last updated on Dec 15, 2019
* डिसेंबर २०१९ अंक उपलब्ध
* App size reduced.
* Swipe left or right to move to next or previous chapter.
* Bookmark facility added.
* You can change font size while reading chapters.
* Read magazine offline.
Caricata da
Cauan Campos
È necessario Android
Android 4.4+
Categoria
Segnala
Marathi Magazine Aarambh आरंभ
67.0 by Sahitya Adhyay
Dec 15, 2019