APKPure Appを使用する
आठवणीतील कविताの旧いバージョンをダウンロードすることが可能
ほぼすべてのマラーティー語詩のコレクションの彼の毎日の更新を含みます
मिळवा मराठीतील जवळपास सर्व कवितांचा संग्रह तोही एकाच ठिकाणी
आठवणीतील कविता मध्ये तुम्हाला मिळतील १४ category मध्ये कविता
तसेच बालभारतीतील सुधा कविता .
"कणा" -"ओळखलत का सर मला पावसात आला कोणी"
"तुतारी" -"एक तुतारी द्या मज आणुनी "
आणखीन बर्याच कविता-
हरवून जा तुमच्या लहानपणात आणखीन एकदा, मिळवा मराठी बालभारतीतील सर्व कविता एकाच ठिकाणी.
आता तुमच्या शालेय जीवनातील आवडत्या कविता तुमच्या mobile वर ,
ह्या app मध्ये तुम्हाला १ ली ते १० वी पर्यंतच्या सर्व प्रसिद्ध कविता offline मिळतील
आणि सर्वात महत्वाचे feature म्हणजे रोजच्या रोज मिळणारा update.
Last updated on 2016年10月19日
१. तुमच्या मागणी नुसार इतर सर्व प्रकारच्या कविता add केल्या.
२. रोज नवीन कविताची update.
३. नवीन लोभस user interface
४. आणखीन बराच काही
५. Bugs Removed
आठवणीतील कविता
2.0.2 by Spyson Technology
2016年10月19日