APKPure Appを使用する
Housing Society Laws Marathiの旧いバージョンをダウンロードすることが可能
マラーティー語の住宅協会法律
१. हाऊसिंग सोसायटी कायदे अँप या अप्लिकेशन मध्ये अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे या अँप मध्ये दैनंदिन जीवनामध्ये लागणारे कायदे व नियम या बद्दल सविस्तर माहिती पुरवली आहे.
२. या अँप मध्ये सहकारी संस्था ,सोसायटी व्यवस्थापन, सोसायटी व्यवस्थापन कायदा ,सभासद आणि त्यांचे प्रकार , सदनिका ,समस्या व तक्रारी ,पुनर्विकास व नियम ,लेखापरीक्षक ,सोसायटी सेक्रेटरीचा कारभार इत्यादी माहिती पुरवली आहे.
३. सर्व नागरिकांना कायद्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. या अँप द्वारे आम्ही सर्व माहिती पुरवली आहे.
४. हे अँप तुम्हाला ऑफलाईन वापरता येईल.
- सहकारी संस्था
- सोसायटी व्यवस्थापन
- सोसायटी व्यवस्थापन कायदा
- सभासद आणि त्यांचे प्रकार
- सदनिका ,समस्या व तक्रारी
- पुनर्विकास व नियम
- लेखापरीक्षक
- सोसायटी सेक्रेटरीचा कारभार
APKPure Appを使用する
Housing Society Laws Marathiの旧いバージョンをダウンロードすることが可能
APKPure Appを使用する
Housing Society Laws Marathiの旧いバージョンをダウンロードすることが可能