We use cookies and other technologies on this website to enhance your user experience.
By clicking any link on this page you are giving your consent to our Privacy Policy and Cookies Policy.
Marathi Alphabets l मराठी वर्णमाला アイコン

1.2 by URVA EDUCATION


2018年07月30日

このMarathi Alphabets l मराठी वर्णमालाについて

मराठीवर्णमालास्वरव्यंजनशिकाआणिगिरवा(मराठीमुळाक्षरे)

मराठी वर्णमाला हे अॅप प्राथमिक शाळेतील मुलांना किंवा प्रथमच शिकणारे व्यक्ती यांच्यासाठी एक प्राथमिक मराठी भाषा शिकवणारे अॅप आहे.मराठी भाषेमध्ये 13 स्वर (स्वर) आणि 36 ज्ञान (व्यंजन) आहेत. या स्वर आणि व्यंजन मिळून मराठी भाषा तयार होते. मराठी वर्णमाला हे अक्षर ट्रेसिंगसाठी एक अद्वितीय अॅप आहे, जो बिंदूबद्ध ओळी आणि बाण द्वारे समर्थित आहे ते दर्शवितात की प्रत्येक अक्षर कसे सुरु करावे आणि कसे तयार करावे यामुळे अक्षर गिरवणे हि सोपे झाले आहे .या अॅपमध्ये अक्षर ओळखण्यासाठी त्या अक्षराला अनुरूप अशी चित्रे आणि आवाज हि दिलेला आहे तसेच विविध

प्राण्यांचे, वाहनांचे आणि खेळण्याचे हि आवाज दिलेले आहेत. त्यामुळे मुले लवकरात लवकर आणि मज्जेत अक्षर शिकू शकतात. तसेच हे अॅप आपण सोशियल मीडियामधून शेअर हि करू शकता.

最新バージョン 1.2 の更新情報

Last updated on 2018年07月30日

Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!

翻訳中...

アプリの追加情報

最終のバージョン

Marathi Alphabets l मराठी वर्णमाला 更新を申請する 1.2

投稿者

Luis Eduardo Roca Laras

Android 要件

Android 4.0.3+

もっと見る

Marathi Alphabets l मराठी वर्णमाला スクリーンショット

言語
APKPureをを購読する
最高のAndroidゲームアプリの最新リリースやニュースやガイドなどの情報にいち早くアクセスすることができます。
いいえ結構です
購読
購読完了!
APKPureの購読が完了しました。
APKPureをを購読する
最高のAndroidゲームアプリの最新リリースやニュースやガイドなどの情報にいち早くアクセスすることができます。
いいえ結構です
購読
成功!
ニュースレターを購読しました。