APKPure Appを使用する
Mission MPSCの旧いバージョンをダウンロードすることが可能
1つのアプリでMPSC試験やその他の競争試験の完全な学習指導。
missionmpsc.com ला गेल्या ४ वर्षात तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार. अनेक विद्यार्थ्यांची मागणी असल्यामुळे आम्ही 'Mission MPSC' चे अधिकृत अॅप लाँच करत आहोत. यात तुम्हाला रोजच्या चालू घडामोडी, जॉब अपडेट, नवीन परीक्षांचा अभ्यासक्रम व स्वरूप यासह स्पर्धा परीक्षांसाठी जे जे उपयुक्त असेल असे सर्व अपडेट देण्यात येतील.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेकांना महागडी पुस्तके आणि कोचिंग परवडत नसल्याने त्यांना या Mission MPSC अॅपच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन देणे हाच केवळ आमचा उद्देश आहे. या अॅपविषयी तुमच्या काही सूचना, प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्की मेसेज करा. हे अॅप तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद!
Mission MPSC is an education based startup started in 2014. Mission MPSC provide a complete guidance for Maharashtra Public Service Commision (MPSC) exam and other competitive exams. We provide Current Affairs, Ebooks, Study Material, Exam Notification, Syllabus, Useful Magazines, Job Alerts, MOtivational Articles, and Videos etc.
Last updated on 2019年12月01日
Now Open Links in External Browser
UI Improved
Usability Improved
Mission MPSC
1.3 by ContentOcean Infotech Private Limited
2019年12月01日