Use APKPure App
Get Marathi Corner Wallpaper Quotes old version APK for Android
अस्सल मराठी वॉलपेपर ॲप खास आपल्यासाठी!Wallpapers, Quotes and Much More!
खास आपल्या मराठी बांधवांसाठी सादर आहे मराठी कॉर्नर वॉलपेपर एक अस्सल मराठी वॉलपेपर ॲप!
Marathi Corner Wallpaper - an app specially designed for our Marathi Brothers.
हा अनुप्रयोग अनेक श्रेणींमध्ये विभागला गेला आहे. आपण मराठी म्हणी तसेच म्हणींचे छायाचित्र आपल्या मित्रांसोबत सामायिक करू शकता तसेच आपण छायाचित्रे आपल्या भ्रमणध्वनीवर जतन करू शकता व म्हणींचे मजकूर कॉपी करू शकता.
This app is divided in various sections. You can share the Marathi wallpapers with your friends also you can save the pictures on your smartphone also you can copy the texts of the quotes.
✴✴✴ खास वैशिष्ट्य ✴✴✴
✴✴✴ Special Features ✴✴✴
⦾ मटेरियल डिझाईन, नॅव्हिगेशन ड्रॉवर, उत्कृष्ट UI, वापरण्यास सहज-सोपे ॲप.
⦾ Material Design, Navigation Drawer for ease of use, Eye catching UI, Easy to use app.
⦾ नवीन वॉलपेपर्स सहज शोधण्यासाठी मुख्यपृष्ठावर वेगळी श्रेणी.
⦾ Separate category on Homepage to find new wallpapers.
⦾ वॉलपेपर्सचे अनेक श्रेणी उपलब्ध. सुप्रभात, जीवन, प्रेम, प्रेरणादायी, धैर्य, भक्तित्मक, मैत्री, वाढदिवस, शिक्षण, सुप्रसिद्ध, उखाणे आणि भरपूर इतर श्रेणी उपलब्ध.
⦾ Various categories of wallpapers available. Suprabhat, Life, Love, Motivational, Patience, Devotional, Freindship, Birthday, Education, Famous, Ukhane and other more categories available.
⦾ वॉलपेपर लाईक करा, जतन करा अथवा आपल्या मित्रांशी शेयर करा.
⦾ Like wallpaper, save it or share it with your close ones.
फेसबुकवर नक्की लाईक करा- https://www.facebook.com/marathicorner/
धन्यवाद!
Last updated on Feb 7, 2018
🎆 खास दिवाळीनिमित्त नवीन वॉलपेपरस ऍड केलेत.
🐞 काही त्रासदायक बग्झ काढून टाकलेत.
Marathi Corner Wallpaper Quotes
1.05 by DRS Apps
Feb 7, 2018