Platform yang merapatkan jurang antara emosi, iman, dan medium anda untuk beribadah
🔔 e-Pooja 🔔
गणपती अभिषेक, महादेव अभिषेक, कुलदेवता अभिषेक ,सत्यनारायण पूजा , वाहन पूजा आणि इतर विविध प्रकारच्या पूजा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता
You can do Ganpati Abhishek, Mahadev Abhishek, Kuldevta Abhishek, and Satyanarayan puja online with our expert gurujis.
🔥 Mantras🔥
गणपतीची आरती, महादेवाची आरती, देवीची आरती, श्री गुरुदत्त आरती, विठ्ठलाची आरती आणि इतर सर्व आरती संग्रह.
मनाला विचलित ना होऊ देणारे समर्थांचे मनाचे श्लोक.
सर्व भयापासून मुक्त करणारे रामरक्षा स्तोत्र .
संकट मोचन हनुमान चालीसा आणि बुद्धिवर्धक गणपती अथर्वशीश ह्या सर्व मंत्र अर्थासहित दिलेले आहेत.
Ganpatichi Arti, Mahadevachi Arti, Shree Gurudattachi Arti, Vithallachi Arti, Manache shlok, Hanuman Chalisa, Ramraksha, Ganpati Atharvashish
३) festival🎉 (दिनदर्शिका, सणाचे महत्व, लिखित स्वरूपात)
हरतालिका , गणेश चतुर्थी, ऋषिपंचमी, गौरी पुजन , अनंत चतुर्थी, नवरात्र उत्सव, दसरा, वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज, कार्तिकी एकादशी, नरक चतुर्थी, मोक्षदा एकादशी, भोगी, मकर संक्रांत, अक्षय तृतीया, महाशिवरात्री, होळी पौर्णिमा, धुलीवंदन, रंगपंचमी, गुढीपाडवा, आषाढी एकादशी, वटपोर्णिमा, इतर
४) Novel📙
संस्कृत श्लोकाबरोबर मराठी मध्ये अर्थासहित संपूर्ण भगवद्गीता