राज्य सरकारच्या सर्व पदांसाठी स्पर्धापरीक्षा तयारी करिता उपयुक्त ऐप
राज्यशासन स्पर्धापरीक्षा पदभरती 36000 पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. या जाहिराती 31 जुलै 2021 पर्यंत प्रकाशित होण्याची अपेक्षा आहे.
विषय सूची :
1. सामान्यज्ञान प्रश्न
2. विज्ञान व तंत्रज्ञान प्रश्न
3. इतिहास प्रश्न
4. भुगोल प्रश्न
5. Fast Track प्रश्न
6. महत्वाचे प्रश्न सराव
7. नागरिकशास्र प्रश्न
8. भारतीय संविधान प्रश्न
9. राज्यशास्र प्रश्न
10. मराठी व्याकरण
11. बुद्धिमत्ता चाचणी
12. अंकगणित सराव
राज्य सरकारने सर्व पदांसाठी स्पर्धापरीक्षा तयारी करिता सर्वाना शुभेच्छा.