मराठी कीर्तन अँप्लिकेशन मध्ये हरिपाठ, भाषा, अभंग, आरती, काव्य, गाथा साहित्य इत्यादी.
महाराष्ट्रातील संतांच्या काव्यरचना या अनमोल आहेत, त्यांनी मांडलेले कीर्तन यातून मिळणार बोध हा दैनंदिन जीवनासाठी खूप उपयुक्त आहे .म्हणूनच आम्ही महाराष्ट्रातील कीर्तन आणि काव्य प्रेमींसाठी हे अँप तयार केले आहे.
या अँप मध्ये आम्ही भरपूर काव्य, कीर्तन आणि भजन दिले आहेत जे नक्कीच तुम्हाला वाचायला आवडेल. या अँप मध्ये खाली दिलेले सर्व काव्य व भजन आणि भरपूर श्रेण्यांचा समावेश केला आहे.
• हरिपाठ
• भजन
• अभंग
• आरती संग्रह
• काकडा आरती
• Rakan kongsi
• अभंग संग्रह
• श्री समर्थ
• नाट्य संगीत
• तुकाराम गाथा
• नित्यपाठ
• श्री सद्गुरू उपासना
• संत साहित्य
• गजानन विजय
• गीत महाभारत
• Menyelaras dan memulihkan keadaan
• रामचरितमानस
• महाराष्ट्रातील संत परंपरा
मराठी काव्य कीर्तन अँप निवडल्या बद्दल धन्यवाद, अँप बद्दल चे आपली मते शेअर करा आणि आम्हाला रेट करा .. !!