मराठी व्यकरणामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हवे आहे ना मग डाउनलोड करा मराठी व्याकरण
सर्वांसाठी उपयोगी असे मराठी मराठी व्याकरण, खालील प्रकारचे विषय सामाविष्ट आहे.
"वर्णविचार"
"संधी"
"शब्दविचार"
"नाम"
"सर्वनाम"
"विशेषण"
"क्रियापद"
"क्रियाविशेषण अव्यय"
"शब्दयोगी अव्यय"
"उभयानवयी अव्यय"
"केवल प्रयोगी अव्यय "
"लिंग विचार "
"वचन"
"विभक्ती"
"सामान्य रूप "
"क्रियापदाचे काळ"
"आख्याताथं"
"प्रयोग"
"समास"
"वाक्यसंस्लेषण ( वाक्यसंकलन )"
"वाक्यरूपांतर ( वाक्यपरिवर्तन )"
"मिश्र वाक्यात येणाऱ्या गौण वाक्याचे प्रकार"
"शब्दसिद्धी"
"वाक्यपृथक्करण"
"पदपरीस्फोट / व्याकरण चालवणे"
"विरामचिन्हे"
"शुद्धलेखनाचे नियम"
"वृत्त"
"अलंकार"
"वाक्यप्रचार"
"म्हण"
"संज्ञा"
"शब्दसंपदा"