This is first marathi application of Maharashtra for MPSC UPSC Exam Preparation
First Marathi Android Application for UPSC, MPSC preparing students. This App will be useful for all MPSC, UPSC, Bank Exam, Railway Exam and other Government exams. MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) , MPSC PSI (पोलीस सब- इंस्पेक्टर), MPSC STI (Sales Tax Inspector), MPSC Lipik (Clerk), Dy. Education Officer course.
मुळ अभ्यासक्रम जसे सामान्यज्ञान,चालु घडामोडी हे सारखेच असतात. ह्या मध्ये अनेक विषयांचे सामान्यज्ञान हवे असते जसे.,ईतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, कृषी, बुद्धीमत्ता चाचणी, चालु घडामोडी, सामान्य प्रशासन, ईत्यादी. ह्या परीक्षांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते नुसतेच तुमचे ज्ञान तपासत नाहीत तर ते ईतर महत्वाचे गुण जसे वेळेचे महत्व, लेखन कौशल्य, निर्णय क्षमता, विचारसरणी सुद्धा तपासली जाते.