Use APKPure App
Get Cow King old version APK for Android
गोठा नियोजन आणि जनावरांच्या नोंदी करण्यासाठी एकमेवाद्वितीय App
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आपण आपली गाय कधी भरली, सीमेन कोणते वापरले?
कुठे तरी लिहून ठेवले आहे आणि वेळेला आपल्याला हे कधीच आठवत नाही.
️ शेवटचा आजार कोणता झाला होता, कोणते औषध दिले?
गाय कधी व्यायली किंवा जनली आठवते का?
आपण आपल्या गोठ्यात लसीकरण कधी व कोणते केले?
गाय कधी खरेदी केली किंवा विकली?
️ का प्रत्येक गोष्ट?
, जनावरे असतील तर नक्कीच आठवेल.
एकापेक्षा जास्त जनावरे असतील तर शेतकरी बंधूंचा गोंधळ नक्कीच होतो.
⚡ खरेदी, विक्री, लसीकरण, गाय भरणे, गाय व्यायने यांसारख्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या की आपण आपल्या घरातील भिंतीवर असलेल्या कॅलेंडर मध्ये लिहून ठेवतो एखाद्या जुन्यापुराण्या वहीमध्ये लिहून ठेवतो आणि वेळेला ही वहीच आपल्याला लवकर सापडत नाही.
🚀 सर्वजण डिजिटल झालेत आता, पेमेंट डिजिटल झालं, चित्रपट मोबाईलवर आले, आपण खरेदी मोबाईलवरून करतो.
या सगळ्या झालेल्त्या डिजिटल क्रांतीमध्ये आपल्या शेतकरी बंधावानेच का मागे राहावे?
Koekoning.
CowKing असलेले, शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त आणि महत्वाचे असे फीचर्स खालील प्रमाणे आहेत:
) जास्त गोठ्यांची नोंद
२) आपल्याकडे असलेल्या सर्व जनावरांची नोंद
३) कोणत्या जनावराला काय लसीकरण केले किंवा इतर सर्व प्रकारच्या नोंदी आपण तारखेनुसार करून ठेऊ शकता.
महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ऍप सुरू केल्यानंतर आणि तुमची नोंदणी केल्यानंतर तुम्ही तुमच्या गोठ्याची नोंदणी यामध्ये करू शकता
वेगवेगळे गोठे कुठेही असतील तरीही तुम्ही हे गोठे यामध्ये नोंदवू शकता.
पुढे तुम्ही गोठ्यामध्ये कोणत्या प्रकारची जनावरे आहेत हे ऍड करू शकता म्हणजे तुमच्याकडे असेल बैल असेल शेळी असेल मेंढी असेल किंवा घोडा असेल किंवा नसेल या सर्व प्रकारची जनावरांची नोंद यामध्ये तुम्ही बनवू शकता
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाय कधी भरली, त्यासाठी सीमेन कोणते वापरले, लसीकरण यांसारक्या सर्व प्रकारच्या नोंदी आपण यामध्ये करू शकता.
आणि आपण कधीही App सुरु करून या नोंदी बघू शकता आणि बदलूही शकता.
हो...
सर्व आहे अगदी मोफत....!!
ना मग CowKing installeren?
हो आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका..!
—
E-mail: [email protected]
Mobiel: +91 83088 99637
Last updated on Apr 21, 2024
- Bug fixes and enhancements
Geüpload door
Nimesh M Meswania
Android vereist
Android 5.0+
Categorie
Melden
Cow King
1.4.0 (Prod) by FLYMIT Infotech Pvt. Ltd.
Apr 21, 2024