Use APKPure App
Get Police Bharti MCQ (पोलीस भरती old version APK for Android
हा अनुप्रयोग आपणास पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्याकरिता उपयुक्त आहे.
पोलीस भरती प्रश्नमंजुषा
पोलीस भरती प्रश्नमंजुषा हा अनुप्रयोग आपणास पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्याकरिता उपयुक्त असे अनुप्रयोग आहे. या अनुप्रयोगाद्वारे तुमच्या कडून एकाधिक निवड प्रश्न (pytanie wielokrotnego wyboru) सोडविण्याचे सराव करून पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी होईल याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत.
_________________________
या अनुप्रयोगामध्ये एकूण 25 प्रश्न संच आहेत ज्यात आपल्याला खालील विषयाचे प्रश्ने सोडवता येतील.
⚡️ मराठी व्याकरण (marathi gramatyczne)
⚡️ गणित (Maths w Marathi)
⚡️ बुद्धिमत्ता (sprawności umysłowej w Marathi)
⚡️ चालू घडामोडी (Current Affairs w Marathi)
⚡️ सामान्यज्ञान (ogólna wiedza w Marathi)
⚡️ पोलीस प्रशासन (Police Departament Informacji w Marathi)
⚡️ इतिहास (historia w Marathi)
⚡️ भूगोल (geografii Marathi)
⚡️ नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र (wiedza o społeczeństwie i Nauk Politycznych w Marathi)
⚡️ विज्ञान (Nauka w Marathi)
⚡️ तंत्रज्ञान (technologia w Marathi)
⚡️ अर्थशास्त्र (ekonomię w Marathi)
आपण सर्वाना आमच्या डीआरएस अॕप्स टीम कडून पोलीस भरती परीक्षेसाठी - 👍🏻 "ऑल द बेस्ट!"
Last updated on Aug 4, 2022
❍ Support for Android 11 devices added
❍ Updated app supporting libraries
❍ Made some other improvements to make this app even better
Przesłane przez
Chepe Perez
Wymaga Androida
Android 4.2+
Kategoria
Raport
Police Bharti MCQ (पोलीस भरती
1.01.10 by DRS Apps
Oct 15, 2023