We use cookies and other technologies on this website to enhance your user experience.
By clicking any link on this page you are giving your consent to our Privacy Policy and Cookies Policy.
Vithobache Abhang ikona

19 by MeGo Technologies


Mar 26, 2018

O Vithobache Abhang

Kolekcja abhang na Withoba.

Vithoba is a Hindu god is considered to be an avataar of Lord Vishnu and is workshipped in many parts of India. The cult of Vithoba devotees are known as Varkaris and date even before the 13th Century.

The songs or abhangas can be enjoyed both by kids and adults. We have also given links to the music in audio or video format for some songs. These songs are so beautiful that you can use them as your status, messages or for sending SMS. The good thoughts or suvichar presented in them will freshen up your mind every morning. Along with books and dictionaries, also keep this app as a companion. It will help you in good times and bad.

Abhanga poetry, is a Marathi genre of literature that mixes folk stories with deeper spiritual meanings. This app presents several Abhangas dedicated to Vithoba, also known as Lord Vitthal.

पंढरपूर चा विठोबा किवा पांडुरंग हा भगवान विष्णू ह्यांचा अवतार असून त्याच्या दर्शनासाठी समस्त जगांतून भाविक येत असतात. अनेक संत महात्मे हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी त्याच्यावर जे अभंग ,भक्ती गीते लिहिली त्याचे हे app संग्रह आहे. ह्या app मध्ये १०० हून अधिक विठ्ठलाचे अभंग आणि भक्तिगीते ह्यांचे शब्द आणि माहिती मराठी मध्ये उपलब्ध आहे. आपण त्याचा जरूर लाभ घ्यावा. app मध्ये असलेल्या अभंगाची यादी खाली देत आहोत.

Catalogue:

Part 1 विठ्ठलाचे अभंग भाग १

कर्म करिता ते निष्काम

एकतारिसंगे एकरूप

एकतारि गाते गीत विठ्ठलाचे

ऊठ पांडुरंगा आता

ऊठ ऊठ पंढरीनाथा

आळविते मी तुला विठ्ठला

आळवितां धांव घाली

आली कुठूनशी कानी

आह्मीं जावें कवण्या

आह्मां नादी विठ्ठलु

आभाळिचा चांद माझ्या

आनंदाचे डोही आनंद

आधीं रचिली पंढरी

आतां कोठें धांवे मन

आणिक दुसरें मज

अवघे गर्जे पंढरपूर

अवघा रंग एक झाला

अमृताहूनि गोड नाम

अभंगाची गोडी करी

अबीर गुलाल उधळीत

अधिक देखणें तरी

अजि मी ब्रह्म पाहिले

अगा वैकुंठीच्या राया

अगा करुणाकरा

Part 2 विठ्ठलाचे अभंग भाग २

तुझिये निडळीं

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल

तारूं लागले बंदरीं

झाला महार पंढरीनाथ

जंववरी रे तंववरी

जोहार मायबाप जोहार

जातां पंढरीस सुख वाटे

जातो माघारी पंढरीनाथा

जय जय विठ्ठल रखुमाई

जनी ह्मणे पांडुरंगा

जनी नामयाची रंगली

जन विजन झालें आह्मां

चंद्रभागेच्यातीरी उभा

चंदनाच्या देव्हार्‍यात

चला पंढरीसी जाऊं

चल ग सखे पंढरीला

घेई घेई माझे वाचे

खेळ मांडीयेला वाळवंटी

कैवल्याच्या चांदण्याला

किती पांडुरंगा वाहू

काया ही पंढरी आत्मा

काय तुझे उपकार

काय करू मी ते सांगा

कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल

कानडा राजा पंढरीचा

Part 3 विठ्ठलाचे अभंग भाग ३

पंढरीचा वास चंद्रभागे

पंढरीचा राजा उभा

पंढरीची वारी जयाचिये

पंढरपुरीचा निळा

पाहू द्या रे मज विठोबाचे

पाहतोसी काय आता पुढे

पावलों पंढरी वैकुंठभुवन

पाऊले चालती पंढरीची

पळभर थांब जरा रे विठू

पडिलें दूरदेशीं

नित्य वाचे प्रभूनाम

निर्गुणाचा संग धरिला

नामाचा गजर गर्जे

धांव घाली विठू आता

धाव-पाव सावळे विठाई

दिंडी चालली चालली

धन्य ती पंढरी धन्य भीमातीर

देह जावो अथवा राहो

देव माझा विठू सावळा

दीनांचा कैवारी दु:खिता

दीन पतित अन्यायी

तुझे रूप चित्ती राहो

तूं माझी माउली

Part 4 विठ्ठलाचे अभंग भाग ४

मंदिरात आलो तुझ्या

मूर्त रूप जेथे ध्यान

माळ-पदक विठ्ठल विसरला

मायेविण बाळ क्षणभरी

माझ्या वडिलांची मिरासी

माझ्या मायेच्या माहेरा

माझे माहेर पंढरी

भेटीलागीं जीवा लागलीसे

बोलूं ऐसे बोले

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल

बा रे पांडुरंगा केव्हा

प्रभातसमयो पातला

प्रभातकाळी तुझे ईश्वरा

पुंडलिका भेटी परब्रह्म

पुंडलिका भेटी आले

पांडुरंगकांती दिव्य तेज

पांडुरंग त्राता पांडुरंग दाता

पंढरीनिवासा सख्या

पंढरीनाथा झडकरी

पंढरीचे सुख नाहीं

पंढरीचे जन अवघें

Part 5 विठ्ठलाचे अभंग भाग ५

वैष्णवां घरीं सर्वकाळ

विनवी नामा विठुरायाला

विठ्ठलावांचुनीं आणिकाचे

विठ्ठला समचरण तुझे

विठ्ठला रे तुझे नामी

विठ्ठला तू वेडा कुंभार

विठ्ठल हा चित्तीं

विठ्ठल सोयरा सज्जन

विठ्ठल विठ्ठल गजरी

विठ्ठल तो आला आला

विठ्ठल गीतीं गावा

विठ्ठल आवडी प्रेमभावो

विठुमाउली तू माउली

विठु माझा लेकुरवाळा

विटेवरच्या विठ्ठलाची

रंगा येईं वो येईं

रूप पाहतां लोचनीं

राजस सुकुमार मदनाचा

येग येग विठाबाई

या विठूचा गजर हरिनामाचा

या पंढरीचे सुख

Part 6 विठ्ठलाचे अभंग भाग ६

हरिनाम सदोदित गाई रे

सुंदर ते ध्यान

संतभार पंढरींत

सोयरा सुखाचा विसांवा

सुखाचें हें नाम आवडीनें

सुखाचें हें सुख श्रीहरि

सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं

सावळ्या हरिचे घेइ सदा

सावळ्या विठ्ठला तुझ्या

सावळें सुंदर रूप

समचरण सुंदर

सगुण निर्गुण दोन्ही

सखू आली पंढरपूरा

Co nowego w najnowszej wersji 19

Last updated on Mar 26, 2018

Bug Fixes

Tłumaczenie Wczytuję...

Dodatkowe informacje APLIKACJA

Ostatnia Wersja

Dostępne Vithobache Abhang aktualizacje 19

Przesłane przez

Nathan Picquet

Wymaga Androida

Android 4.1+

Pokaż więcej

Vithobache Abhang Zrzuty ekranu

Języki
Subskrybuj APKPure
Bądź pierwszym, który uzyskał dostęp do wczesnego wydania, wiadomości i przewodników najlepszych gier i aplikacji na Androida.
Nie, dziękuję
Zapisać się
Subskrybowano pomyślnie!
Jesteś teraz subskrybowany do APKPure.
Subskrybuj APKPure
Bądź pierwszym, który uzyskał dostęp do wczesnego wydania, wiadomości i przewodników najlepszych gier i aplikacji na Androida.
Nie, dziękuję
Zapisać się
Powodzenie!
Jesteś teraz subskrybowany do naszego biuletynu.