Используйте приложение APKPure
Историческую версию My Academy можно получить на Android
Приложение My Academy предоставляет студентам онлайн-платформу для обучения.
कोरोना मुळे गेल्या वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यातच तिसऱ्या लाट च्या शक्येतेमुळे विद्यार्थी, शिक्षक,पालक यांच्याबरोबर सर्वच संभ्रमात आहेत.प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे परंतु त्यात पाहिजे तसा परिणाम होताना दिसत नाही. म्हणूनच आम्ही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी गुणवत्तापुर्वक शिक्षण देऊन विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती साठी वेगवेगळ्या प्रकारे डिजिटल क्लास ही संकल्पना वापरून विद्यार्थी विकास साधत आहोत. आमच्या myacademy या अँप द्वारे ऑनलाइन शिक्षण आम्ही घेऊन आलो आहोत. यात आम्ही live class च्या माध्यमातून इ लर्निंग साहित्याचा वापर करून शिक्षण देत आहोत. विविध संबोध स्पष्ट होण्यासाठी व्हिडीओ ,ppt, ऑनलाइन टेस्ट, इ. चा उपयोग त्यात केला आहे. सर्व ऑनलाइन लेक्चर आटोमॅटिक रेकॉर्ड होणार असून विध्यार्थी ते कितीही वेळेस पाहू शकणार आहे. गेल्या 20 वर्षाचा आम्हाला शैक्षणिक अनुभव आहे.आम्ही आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रगत तंत्रज्ञान वापरून 100℅ रिझल्ट देणार आहोत. अँपLast updated on 21/06/2021
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Требуемая версия Android
4.4 and up
Категория
Жаловаться
My Academy
1.0 by The Live Learning
21/06/2021