Используйте приложение APKPure
Историческую версию Samagra Ramdas можно получить на Android
Классическая литература ShreeSamarth Ramdas Swami.
जय जय रघुवीर समर्थ!!
समर्थ रामदासस्वामी महाराज! सुमारे चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रदेशात नवचेतना निर्माण करणारे एक अलौकिक, अद्भुत, अद्वितीय संत!
बालवयातच विश्वाच्या चिंतेने व्यथित झालेल्या आणि वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षीच ऐहिक सुखाचा त्याग करून रामरायाच्या अोढीने बाहेर पडलेल्या श्रीसमर्थांनी पुढे बारा वर्षे तपश्चर्या - पुरश्चरण करून श्रीरामाला प्रसन्न करविले. तीर्थाटनातून हिंदुस्थानातील परकीय सावटाची जाणीव होताच संघटन करून कित्येक समाजविधायक कार्ये समर्थांनी केली.
धार्मिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक, इत्यादी सर्वच विषयांवर समर्थांनी अगदी विज्ञानवादी मार्गदर्शन त्याकाळात करून ठेवले आहे. आपल्या विपुल अशा ग्रंथरचनांमधून अगदी व्यावहारीक असे समर्थांचे विचार आजही शाश्वत आहेत.
आजच्या काळाची गरज ओळखून समर्थांचा हाच वाङ्मयसांभार प्रस्तुत ऍपच्या माध्यमातून समस्त श्रीसमर्थभक्तांसाठी मोफत सादर करत आहोत. या वाचनाने, मननाने व चिंतनाने आपलेही आयुष्य समर्थमय होवो, या सदिच्छा!
Last updated on 18/12/2018
-Can be read offline.
-Can increase or decrease the text size manually.
-Optimized for better reading experience.
-For any feedback please drop a mail over [email protected]
Загрузил
Daw MeMe KyawWin
Требуемая версия Android
Android 4.1+
Категория
Жаловаться
Samagra Ramdas
1.0 by Shreyas Shripad Patil
18/12/2018