मराठी म्हणी , वाक्प्रचार, शब्दसमूहासाठी एक शब्द, समानार्थी आणि विरूध्दार्थी शब्द
मराठी भाषेतील अर्थासह म्हणी आणि वाक्प्रचार, शब्दसमूहासाठी एक शब्द तसेच समानार्थी आणि विरूध्दार्थी शब्द आदींचा उपयुक्त संग्रह.
शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांसह विविध शिष्यवृत्ती परीक्षा, नोकरी साठीच्या भरती प्रवेश परीक्षा, जिल्हा निवड मंडळे, डी एड सीइटी ते लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा यांसाठी अतिशय उपयुक्त असा शब्दसंग्रह.
प्रभावी मराठी लिखाण, संवाद यांसाठी सर्वसामान्य उपभोक्त्यांसाठी अतिशय महत्त्वाचे ऍप.