संतमुक्ताबाईमहाराष्ट्रातल्याप्रसिध्दसंतकवयित्रीम्हणुनपरिचीतआहेत
संत मुक्ताबाई
महाराष्ट्र राज्य संतांची भुमी म्हणुन ओळखले जाते या संतामध्ये ज्याप्रमाणे पुरूषांनी मोठया प्रमाणात समाज घडविण्याचे कार्य हाती घेतले त्याचप्रमाणे यात मोलाची भर घालण्यात स्त्री संत देखील मागे नव्हत्या. अनेक महिला संतांनी देखील समाजाची विस्कळीत घडी नीट बसविण्यात आपले मोलाचे योगदान दिले आहे.
या संतांमध्ये संत मुक्ताबाईंचा उल्लेख फार आदराने केला जातो. संत मुक्ताबाई महाराष्ट्रातल्या प्रसिध्द संत कवयित्री म्हणुन परिचीत आहेत.
App contains :
* Sant Muktabai Introductions
* Muktabaikrut Abhangas