下載 APKPure App
可在安卓獲取Bhoomi Agro的歷史版本
Bhoomi agro Dhule
भुमी अँग्रो टेक ची स्थापना सन २०१० मध्ये झाली. धुळे येथील अवधान एम.आय.डी.सी. येथे
कंपनीचा अद्यावत अश्या यंत्र सामुग्रीने युक्त स्वतःचा कारखाना आहे. त्यात पिक संजिविके, सेंद्रीये
बुरशी नाशके व सुक्ष्म अन्नद्रव्ये तयार केली जातात.
कंपनीकडे अद्यावत संशोधन व विकास विभाग असून त्यामध्ये सुसज्ज प्रयोग शाळा, अत्याधुनिक
यंत्र सामुग्री व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आहे.
कंपनी गेल्या ७ वर्षात धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर व पुणे या
जिल्हातुन ५०० हुन अधिक विक्रेता बंधुंच्या सहाय्याने शेतकरी राजाच्या सेवेत कार्यरत आहे.
यापुढे ही कंपनीच्या माध्यमातून नविन आधुनिक संशोधित कृषी निविष्ठांचा पुरवठा करून शेतकरी
वर्गाचे जीवनमान उंचावण्याचा कपंनीचा मानस आहे.