下載 APKPure App
可在安卓獲取ग्राम पंचायत的歷史版本
革蘭氏評議會和關於各種政府計劃的有用信息
"पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न" असे ब्रीद घेऊन कार्य करणारी "शेती अर्थ प्रबोधिनी" ही सामाजिक संस्था आहे. शेती विषयक कार्य करतानाच गावगाड्याविषयी काही रचनात्मक कार्य करण्याचे उद्देशाने या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे.
या ऍपच्या माध्यमातून ग्रामपंचायतसाठी विविध शासकीय योजना, काही महत्वाचे ग्रामपंचायतशी संबंधित GR, महत्वाच्या लिंक्स तसेच अन्य तांत्रिक माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. वेळोवेळी माहिती अद्ययावत करून त्यात भर घातली जाणार आहे. जेणेकरून ऍपचा सहजसुलभ वापर करुन गावविकासासाठी सर्वांना एका क्लिकवर हवी ती माहिती उपलब्ध होऊ शकेल.
आशा आहे की, सर्वांना हे ऍप उपयुक्त ठरेल. आपल्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत आहे.
Last updated on 2018年08月07日
Various government schemes and useful information about Gram Panchayat
ग्राम पंचायत
1.1.0.0 by Gangadhar Mute
2018年08月07日