下載 APKPure App
可在安卓獲取Surekhatai Kadam的歷史版本
在病房裡的問題,重要的聯繫人,血液的要求!現在下載的應用程序
सुरेखाताई संभाजीराजे कदम - महापौर अहमदनगर महानगरपालिका
पक्ष: शिवसेना
हे अॅप आपणा प्रत्येकास, थेट महापौर सुरेखाताई संभाजीराजे कदम यांच्या सोबत जोडण्यासाठी बनवले आहे.
आता या ऍप मधून एका क्लिकवर आपल्या सर्व तक्रारी आणि सूचना, थेट महापौर यांना पाठवा.
या अँप मधून आपण रक्त विनंती, मतदान ओळखपत्र, स्मार्ट कार्ड सारखी कागद पत्रे इत्यादी साठी विनंती करू शकता. अहमदनगर शहरातील महत्वाचे संपर्क या मध्ये उपलब्ध आहेत.
तुमच्या परिसरातील चालू घडामोडी बद्दल सतत सतर्क राहण्यासाठी, आत्ताच सुरेखाताई कदम अँप डाउनलोड करा.
|| जय महाराष्ट्र ||
Developed by: Accucia Softwares, Pune
www.accucia.com
Mob: 8087196425, 9405001074