Use APKPure App
Get मायबोली old version APK for Android
मायबोलीशी नातं सांगणार्या जगभरच्या पाऊलखुणा Marathi Footsteps around the world
मायबोलीशी नातं सांगणार्या जगभरच्या पाऊलखुणा !
१९९६ पासून मायबोली.कॉम, म्हणजे मराठी साहित्य, महाराष्ट्रीयन संस्कृती आणि जगभरच्या मराठी लोकांशी संपर्क ठेवायचा एक मोठा खजिनाच आहे. आता मायबोली अॅपच्या माध्यमातूम मराठी कथा, कादंबरी , लेख , कविता, गझल, पाककृती आणि अभिप्राय वाचणे अधिक सोपे झाले आहे.
मायबोली फक्त मराठी साहित्यासाठीच नाही तर माहितीचा एक उपयुक्त स्रोतही आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या विषयाला वाहून घेतलेले ग्रूप सापडतील. मराठी रेसिपी, गूंतवणूक, मराठी चित्रपट आणि टिव्ही सीरीयल, पुस्तके, क्रीड, आरोग्य हे काही लोकप्रिय ग्रूप. त्याच बरोबर मधुमेह (डायबेटिज), कँसर , एकटे पालक यासाठी आधारगट ही आहेत. आणि कंटाळा आला असेल तर नुसत्या मनोरंजनासाठी भरपूर विरंगुळा ही आहे.
मायबोली.कॉम चे अधिकृत अॅप वापरून जगभरच्या मराठी माणसांच्या संपर्कात रहा.
Since 1996, maayboli.com is the oldest resource directory and social network for Marathi language, Marathi People, Marathi recipes and Maharashtrian culture. Read marathi stories (katha ,kadambari), kavita (poetry) articles (lekh) and reviews easily using maayboli app.
Maayboli is not just about marathi literature and poetry but a very useful resources for multiple subjects. Marathi recipes, Investments, marathi movies and TV serials, books, sports, health are some of the popular topics. In addition you can participate in support groups for diabetes, Cancer, single parent etc. And don't want anything serious , we have lot of areas for entertainment and fun.
Connect to Maayboli, marathi social network from your phone. Official App for Maayboli.com.
Last updated on Sep 23, 2018
अॅप चालवण्यासाठी लागणार्या परवानग्या कमी केल्या आहेत. काही अडचणी सोडवल्या आहेत. पाने वाचताना मागे पुढे जाताना मधेच येणारी अडचण सोडवली आहे. ही आवृत्ती अगोदरपेक्षा जास्त स्थीर आहे.
Reduced permissions to run this App. Resolved some defects. Resolved issue with page navigation. This release is more stable.
اپ لوڈ کردہ
Luis Felipe
Android درکار ہے
Android 4.1+
کٹیگری
رپورٹ کریں
मायबोली
मराठी पाऊलखुणा Maaybo1.0 by Maayboli
Sep 23, 2018