दररोजचा दिनविशेष आता तुमचा फोन मध्ये
दररोजचा दिनविशेष | Daily Dinvishesh
लहान मुलांना चांगल्या सवई लावणे खूप आवश्यक असते. मुलांना शाळेत रोजचा दिनविशेष (आजचा दिवशी इतिहासातील महत्वाचा घटनांचा आढावा/माहिती करून देण्यात येते) कारण मुलांना इतिहासाची माहिती असावी, इतिहासातील महत्वपूर्ण घटना, थोर व्यक्तिंच्या जन्मतारखा, व्यक्ती विशेष, स्थापना, आजचे हवामान, आजचे सुविचार,राष्ट्रगीत, वंदे मातरम, प्रतिज्ञा, प्रार्थना, बालगीत, बडबडगीत, मराठी गोष्टी, पसायदान, स्तोत्र, संतांची माहिती समावेश करण्यात आला आहे .
शिक्षकांना या अँपचा खूप उपयोग होईल. दररोज शिक्षकांना दिनविशेष लिहण्यासाठी इंटरनेट वापर करून किंवा पुस्तकात आजचा दिनविशेष शोधावा लागतो, या अँपच्या सहाय्याने शोधायची गरज भासणार नाही. एक क्लिक वर तुमचा मोबाईल फोन मध्ये सर्व काही उपलब्ध होईल.
This app provides you the information about daily dinvishesh. So you will get all information on single click.
This app covered all important information which is really needful for child in his childhood for good habits or for his Marathi General Knowledge. Best app for Marathi kids.
App features -
- Daily Weather report.
- National Anthem
- Pledge
- Prayer
- Good Thought
- Special day
- Balgeet.
- 100.Marathi Stories for kids
+ Akbar Birbal Stories
+ Tenaliraam Stories
+ Bodhkatha Stories
+ Panchatantra Stories
+ Laghu Katha
+ Isapniti Katha
+ General Stories
- Nursery Rhymes
- Pasayadana
- Preliminary Constitution
- Manache Shlok
- Marathi Mhani
- Saint Information
This app is a good solution for teachers. In this app, you can share Marathi Suvichar, Marathi Mhani with your loved once, family and friends.
Stay Tuned for more updates and features.
Download Daily Dinvishesh