Plastic Bandi Rules कचरा (नियंत्रण) अधिनियम २००६
या अॅप मध्ये महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम २००६ व महाराष्ट्र प्लास्टीक व थर्माकॉल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) अधिसूचना २०१८ या बद्दल सविस्तर माहिती मराठी व इंग्रजी मध्ये आहे.
म्हणजे प्लास्टिक चे कोणत्या वस्तूंना बंदी आहे, तसेच प्लास्टिक बंदीचे नियम मोडल्यावर किती दंड आहे इत्यादी.
* हे अॅप केवळ विद्याथ्यांच्या मार्गदशन व अभ्यासाकरिता बनविण्यात आले असून याचा कोठेही कायदेशीर वापर करु नये. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास निदर्शनास आल्यानंतर सुधारण्यात येतील.तसेच हे अॅप बनविताना घ्यावयाची योग्य ती काळजी घेतली गेली असून काही त्रुटी आढळल्यास कंपनी जबाबदार नसेल.