Use APKPure App
Get माझी शैक्षणिक संपदा - शारदा चौधरी Sharda Chaudhari old version APK for Android
Tài sản học tập của tôi - Bà Sharada Chandrakant Chaudhary Thane M.P. Khăn choàng Số 9,5 Kajwadi
"ही आवडते मज मनापासुनी शाळा
लाविते लळा ही जसा माऊली बाळा"
ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक ९५ ही शाळा काजुवाडी ठाणे (प)येथे असून निसर्ग रम्य वातावरणात आहे.तसेच जवळ महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.मैत्रीटॉवर जवळच ही शाळा आहे.शाळेत अंबिका नगर,साईनाथ नगर ची जवळपास च्या परिसरातील मुले येतात.
हे विद्यालय ,तव देवालय, पावन या प्रांगणी, अशा या शाळेला खेळासाठी मैदान आहे.ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग मुलांना गणवेश ,बुट,स्वेटर ,वह्या पाटील दप्तर तसेच शैक्षणिक साहित्य देत असते. संगणक कक्ष , प्रयोगशाळा,ग्रंथालय आहे.या शाळेत विविध कार्यक्रम,सहशालेय कार्यक्रम,उपक्रम, नवोपक्रम राबविण्यात येतात.अनोखा बाजार, गणिती पार्क, हस्तलिखिते, दप्तर मुक्त शनिवार,परिसर क्षेत्रभेट ,स्वच्छता अभियान, लेझिम,बालसभा, सांस्कृतिक कार्यक्रम,क्रिडामहोत्सव असे विविध कार्यक्रम राबविले जातात.तसेच आमच्या शाळेच्या नावाने ब्लॉग पण आहे.ब्लॉगवर शालेय उपक्रम व्हिडिओ असतात.
अभ्यासक्रम वर आधारित आम्ही व्हिडिओ बनवत असतो .
Last updated on Jan 21, 2019
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Yêu cầu Android
4.0 and up
Danh mục
Báo cáo
माझी शैक्षणिक संपदा - शारदा चौधरी Sharda Chaudhari
2 by Bharati Computer World ( BCW )
Jan 21, 2019