Use APKPure App
Get Gun Gaurav Puraskar old version APK for Android
विश्वकर्मामय सुतार समाज महासंघ प्रस्तुत गुण गौरव पुरस्कार सोहळा डिजिटल अँप
गुण गौरव पुरस्कार सोहळा
महाराष्ट्र राज्य विश्वकर्मामय सुतार (झाडे) समाज महासंघ व ब्रिस्कर सिस्टिम्स मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी होणाऱ्या गुण गौरव पुरस्कार सोहळा या करीता डिजिटल अँप जनतेस सादर करीत आहोत.
पुरस्काराकरीत अधिक अधिक आवेदन स्वीकारण्याची तर्तुत अतिशय सोप्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहोत. या अँप मुळे आपणास आपल्या मोबाइल द्वारे ते सहज करता येईल. तरी खालील दिलेल्या सगळ्या पुरस्कारासाठी आपण अँप द्वारे सहभाग घेऊ शकता.
१. वैद्यकीय पद्युत्तर (अंतिम परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम )
२. चार्टर्ड अकाउंटंट
३. एम एस (इंजिनीरिंग) करीत प्रवेश
४. पॉलीटेकनिक / इले / टेलेकॉम्म्युनिकेशन
५. यु पी एस सी / एम पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षेत प्रथम
६. बी एस सी प्रथम
७. वैद्यकीय पदवी प्रथम
८. १२वी विज्ञान शाखा प्रथम
९. १२वी कला शाखा प्रथम
१०. विद्यार्थिनी १२वी प्रथम कोणत्याही शाखेकरिता
११. ४ था वर्ग प्रथम
१२. १०वा वर्ग प्रथम
१३. एम बी ए प्रथम
१४. अभियांत्रिकी पदवीधर प्रथम
१५. १०वी द्वितीय
१६. राज्यस्थरीय उत्कृष्ट खेळाडू
१७. अपंग व्यक्तींकरिता
१८. एम डी (आयुर्वेद) फायनल
Last updated on Aug 26, 2017
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Yêu cầu Android
4.1 and up
Danh mục
Báo cáo
Gun Gaurav Puraskar
1.1.1 by dastanApps
Aug 26, 2017