Use APKPure App
Get Marathi Stories | मराठी गोष्टी old version APK for Android
300 पेक्षा जास्त मराठी गोष्टी सर्वांसाठी.आपल्या मराठीमधून
गोष्टी या सर्वांच्या आवडीचा विषय !! जर गोष्टी या प्रेरणादायी, मनमोहक, चांगली शिकवणूक देणाऱ्या असतील तर आणखी वाचनास आवड निर्माण होते. मराठी स्टोरीज् या अँप मध्ये अशाच स्टोरीज् उपलब्ध करून दिल्या आहेत. या अँप मध्ये सर्व वायोगटातील व्यक्तीसाठी स्टोरीज् आहेत. प्रत्येक स्टोरीज्ला तात्पर्य पुरवले आहे जेणेकरून त्या स्टोरीज् चा उद्देश समजून घेता येईल. हे अँप इतर अँप पेक्षा निश्चितच वेगळे आहे. या अँप मध्ये ३०० पेक्षा जास्त स्टोरीज् वाचनास मिळतील. हे अँप ऑफलाईन वापरता येईल. आणि प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद !!Last updated on May 28, 2019
- Android Pie Bug Fixes
- Performance improvements
- Add More Stories
- Updates UI
- Fixed Bug
Được tải lên bởi
Aung Htat Namikaze
Yêu cầu Android
Android 4.0.3+
Báo cáo
Marathi Stories | मराठी गोष्टी
1.15 by Margaloo Apps
May 28, 2019