Use APKPure App
Get Nifstar Education Center old version APK for Android
📊📈शेअर मार्केट शिका अगदी सोप्या भाषेत 📊📉
🤔 शेअर मार्केट मधून प्रॉफिट होतो कां? असा समज आहे की शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे, सट्टा आहे अशानी नक्कीच एकदा निफस्टार एज्युकेशन सेंटरला संपर्क करावा. कारण निफस्टारने घडवलेत असे विध्यार्थी की जे आपले काम सांभाळून लाखाचे वरती उत्पन्न घेत आहेत. आणि हे फक्त आम्ही बोलत नाही तर अशा असंख्य विध्यार्थ्यांचा सत्कार आम्ही ७ नोव्हेंबर २१ रोजी आपल्या वर्धापनदिन या (अधिक माहितीसाठी फेसबुकवर वर कार्यक्रमाची माहिती प्रदर्शित आहे) 👍
🤔 कोर्समध्ये काय शिकवलं जातं? 📚
बेसिक पासून शेअर मार्केटमध्ये प्रॅक्टिकल काम करायला मदत करणाऱ्या सगळ्या बाबी आणि सेटप्स म्हणजेच
✅ Hiểu biết về thị trường chứng khoán và cấu trúc của nó
✅ Kiến thức cơ bản về vốn chủ sở hữu, F&O & Thị trường hàng hóa
✅ Phân tích hành động giá
✅ Các mẫu biểu đồ
✅ Phân tích cơ bản
✅ Phân tích kỹ thuật
✅ Chiến lược giao dịch thị trường cổ phiếu
✅ Các chiến lược thị trường phái sinh
✅ Chiến lược thị trường hàng hóa
✅ Tâm lý giao dịch
✅ Quản lý tiền
✅ Quản lý rủi ro
✅ Kế hoạch đầu tư
✅ Chương trình đào tạo giao dịch trực tiếp và nhiều hơn nữa .....
📜 कोर्सबद्दल थोडक्यात माहिती
☑️ Tên khóa học: Khóa học Thị trường chứng khoán trực tuyến
☑️ Ngôn ngữ: Marathi hoặc Hindi
☑️ Phương thức học tập: Trực tuyến (Ứng dụng hoặc Web)
☑️ Thời lượng - 15 ngày
☑️ Thời gian: 7:30 tối đến 8:30 tối
☑️ Hỗ trợ & Hỗ trợ: Trọn đời
☑️ Hội thảo & bài giảng trên web của các chuyên gia miễn phí
☑️ Mẹo tùy chọn chỉ mục miễn phí - Trọn đời *
☑️ Chứng chỉ hoàn thành khóa học
👋Nifstar Education Center - Lớp học Thị trường Chia sẻ बद्दल थोडक्यात माहिती
😎 कोर्स पूर्णपणे ऑनलाइन असून ह्या एपद्वारे प्रशिक्षण 'लाईव्ह' असणार आहे.
🗣️ विद्यार्थी एपद्वारे लाइफटाईम मार्गदर्शन व उपग्रेडेड प्रशिक्षण ऑनलाइन एपद्वारे फ्री घेऊ शकतात.
💻 एपद्वारे व वेब म्हणजेच लॅपटॉप किंवा डेक्सटॉप द्वारे सुद्धा प्रशिक्षण घेऊ शकतात.
💡एक्सपर्ट्स मार्गदर्शन, महत्वाच्या सूचना सगळं काही एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध.
📚 ट्रेनिंग व्हिडिओ, नोट्स सर्वकाही उपलब्ध
➡️ निफस्टार एज्युकेशन सेंटर बद्दल थोडक्यात माहिती 👇
🏆 "लिंडिंग आयकॉन ऑफ महाराष्ट्र 'पुरस्काराने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यामार्फ़त सन्मानित 🎊
📝 जवळपास ३००० हुन जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
👑 अल्पावधीतच रिझल्ट्स ओरियटेंड क्लासेस म्हणून Google वर ४.९ रेटिंगसह आणि Chỉ cần quay số वर ४.७ रेटिंगसह विश्वासार्हता मिळवलेलं महाराष्ट्रातील एकमेव लोकप्रिय नाव 'निफस्टार एज्युकेशन सेंटर'.
💎 केवळ ७ व्या दिवसापासून शेअर मार्केटमध्ये रियल टाइम काम करायला शिकवणारा एकमेव कोर्स व लाईफटाईम सपोर्ट.
🌄 निफस्टारचे संस्थापक यांना १५ पेक्षा जास्त शेअर मार्केट क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी "साम टीव्ही" व "टीव्ही ९" या मराठी चॅनेलवर मार्गदर्शक म्हणून मुलाखती दिलेल्या आहेत व त्यानां बऱ्याच नामांकित आवर्ड्सनी सन्मानित सुध्दा "टीव्ही ९" या मराठी चॅनेलवर मार्गदर्शक म्हणून मुलाखती दिलेल्या आहेत व त्यानां बऱ्याच नामांकित आवर्ड्सनी सन्मानित सुध्दा करण्यात आले आहे.
⛳कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, पुणे, सोलापूर व मुंबई अश्या शहरात वेबिनार व मार्गदर्शन केलेले आहे.
🧩 ब्रोकिंग क्षेत्रात निफस्टारची उल्लेखनीय कामगिरी असून अनोखी ओळख निर्माण केलेली आहे.
📊 शेअर मार्केट हा बिझनेस होऊ शकतो हे आम्ही सिद्ध करून दाखवलं आहे आणि १-५ लाख महिना कमवणाऱ्या विध्यार्थ्यांचा सत्कारही # निफस्टार मार्फत एका मोठ्या हॉटेल २४ के येथे दि .७ / ११ / २१ रोजी त्यांच्या वर्धापनदिनाच्या दिवशी.
👫 आमचे असंख्य विध्यार्थी महिना लाखाचे वर कमवणारे तयार झालेत आणि यामध्ये नोकरदार, बिझनेसमन, कॉलेज विध्यार्थी, रिटायर्ड तसेच गृहिणी सुद्धा आहेत.
✅ हा कोर्स करणेसाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता लागत नसलेने कुणीही करू शकत आणि त्यांचे वैशिष्ट्य असं की बॅच घेणारा कोणताही ७ ७ व्या टाईम स्वतंत्र काम करायला सुरुवात.
🤔 त्यामुळे वाट कशाची पहाता? निफस्टारचा ऑनलाइन कोर्स तुमच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरू शकतो मग आताच 📲 फोन करून अधिक माहिती घ्या आणि 📊शेअर मार्केटमध्ये आर्थिक उन्नतीसाठी सुरवात करा कारण इथे मिळते "उमीद से ज्यादा" 😇म्हणजेच तुमच्या अपेक्षांची हमखास पूर्ती! 😎
🏛️ निफस्टार एज्युकेशन सेंटर (Công ty được chứng nhận ISO)
📝 पत्ता: २ रा मजला, गिरीदीप अपार्टमेंट, बचपन प्ले स्कुल शेजारी. प्रतिभा नगर. कोल्हापूर. ४१६००८
कोल्हापूर.
📱संपर्क: ९ ५७ ९ २१ ९ ३२२, ८७६६४६१८००, ७०५८५७ ९ ३२२
🌐 वेबसाईट: www.nifstar.in
Last updated on Mar 6, 2025
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Yêu cầu Android
6.0
Danh mục
Báo cáo
Nifstar Education Center
1.5.3.5 by Education Lily Media
Mar 6, 2025