Use APKPure App
Get TSBN - Teli Samaj Business Network old version APK for Android
Nền tảng kỹ thuật số miễn phí cho cộng đồng Teli - Mạng kinh doanh Teli Samaj
Free Digital Platform for Teli Community - Teli Samaj Business Network
TSBN च्या माध्यमातून तेली समाज उद्द्योजक एकमेकांना जोडले जातील व भक्कम असे बिझनेस नेटवर्क प्रस्तापित होईल.
TSBN च्या प्लॅटफॉर्म मार्फत -
( 1 ) प्रत्येक तेली बांधव आपली स्वतःची मोफत वेबसाईट (उच्च तंत्रज्ञान आधारित ) बनवू शकतो
( 2 ) इतर तेली समाज बांधवाना देखील website बनून देऊ शकतो.
( 3 ) TSBN मधील Advertisement Box च्या माध्यमातून registered तेली उद्द्योजक Advertise करू शकतात.
( 4 ) आम्ही स्वतः तेली आहोत व आपण आपल्या समाजाला काही देणे लागतो, असे आमचे मानणे आहे.
( 5 ) आमच्या Nexus India Group च्या माध्यमातून हि CSR ऍक्टिव्हिटी चालवली जाते.
( 6 ) तेली समाजातील प्रत्येक घटका पर्यंत डिजिटल प्लॅटफॉर्म पोहोचावा म्हणूनच TSBN ला अतिशय सोपे करण्यात आले आहे.
( 7 ) TSBN च्या माध्यमातून कोणीही आपली स्वतःची वेबसाईट बनवू शकतो ... ह्या साठी आपल्याला टेकनिकल ज्ञानाची गरज नाही.
( 8 ) TSBN चे वेबसाईट बनवण्याचे सॉफ्टवेअर मराठीतून देण्याचा प्रयत्न केला आहे.
( 9 ) तरी वेबसाईट बनवत असताना काही अडचण आल्यास आपण व्हाट्सअँप चॅट सपोर्ट चा उपयोग करू शकता.
Thank You
TSBN - Teli Samaj Business Network
Powered by - Nexus India Group
Last updated on Dec 12, 2020
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Yêu cầu Android
4.1 and up
Danh mục
Báo cáo
TSBN - Teli Samaj Business Network
1.1.8 by Nexus India Group
Dec 12, 2020