Use APKPure App
Get Marathi Useful Forms old version APK for Android
महत्वाचे मराठी अर्ज डाउनलोड करण्यासाठी मराठी फॉर्म अँप डाउनलोड करा Marathi Forms
कोणतीही सरकारी तसेच निम सरकारी काम करीत असताना आपल्याला काही सरकारी फॉर्मची आवश्यकता असू शकते. काहीवेळा आपल्याला असे फॉर्म सहजपणे मिळत नाहीत. अशा प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही हा अनुप्रयोग विकसित केला असून त्यात पीडीएफ स्वरूपात विविध फॉर्म आहेत. या अॅपमध्ये आपल्याला १००० पेक्षा जास्त फॉर्म व ५००० पेक्षा जास्त सरकारी GR मिळतील.
या ऍपमध्ये आम्ही विविध प्रकारचे सरकारी फॉर्म टाकले केले आहेत जसे शासकीय फॉर्म, हाउसिंग सोसायटी फॉर्म, बँक फॉर्म, महानगरपालिका अर्ज, विमा अर्ज, सामान्य अर्ज, वित्त (finanza) अर्ज, निवडणुकांचे फॉर्म, जिल्हा परिषद अर्ज आणि इतर अनेक फॉर्म. या अॅपमध्ये आपण ते फॉर्म वाचू शकता आणि त्यांना डाउनलोड देखील करू शकता.
- सरकारी सर्व अर्ज
- सर्व बँका
- महाराष्टातील सर्व महानगरपालिका
- सर्व विमा कंपन्यांचे अर्ज
- हौसिंग सोसायटी चे अर्ज
- इतर शासकीय कामातील अर्ज
- सर्व ज़िल्हा परिषदेचे अर्ज
- ग्राम पंचायीतीचे अर्ज
- महाराष्ट्र शासनाचे सर्व आज पर्यंतचे GR
- केंद्र शासनाचे सर्व आज पर्यंतचे GR
इत्यादी मात्वाच्या अर्जाचा समावेश केला असून कुपया करून हे अँप इतके शेयर करा कि नक्कीच अडचणीच्या काळा मध्ये मद्दत होईल. आपलीकडील अर्ज आम्हाला [email protected] या मेल वर पाठवा.
NOTA: è necessario verificare la connessione a Internet per visualizzare e scaricare i moduli
► Dichiarazione di non responsabilità: questa APP NON è associata, affiliata, approvata, sponsorizzata o approvata da alcun dipartimento governativo (ad esempio RTO, Commissione elettorale, Ministero delle finanze, Nabard, ufficio passaporti, polizia indiana, imposta sul reddito, ufficio postale, assicurazione del governo indiano) .
► Nota:
- Questa applicazione è stata sviluppata solo per la comodità degli utenti dell'app per ottenere facilmente moduli utili Marathi per il proprio uso personale.
- È difficile gestire i moduli utili marathi sugli smartphone, quindi abbiamo realizzato questa applicazione per semplificare il processo di ottenimento dei moduli utili marathi
- Lo scopo di questa app è solo l'utente ottiene il modulo di importanza su un altro modo di saggio mobile. Questa app non è correlata a nessun ufficio o organizzazione governativa.
Last updated on Aug 17, 2021
- Added new Form
- Android Pie Bug Fixes
- Performance improvements
Caricata da
Mikha Yoshi
È necessario Android
Android 4.1+
Categoria
Segnala
Marathi Useful Forms
1.15 by Omkarti Studio
Aug 17, 2021