Use APKPure App
Get Marathi Useful Forms old version APK for Android
Marathi Formları महत्वाचे मराठी अर्ज डाउनलोड करण्यासाठी मराठी फॉर्म
कोणतीही सरकारी तसेच निम सरकारी काम करीत असताना आपल्याला काही सरकारी फॉर्मची आवश्यकता असू शकते. काहीवेळा आपल्याला असे फॉर्म सहजपणे मिळत नाहीत. अशा प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही हा अनुप्रयोग विकसित केला असून त्यात पीडीएफ स्वरूपात विविध फॉर्म आहेत. या अॅपमध्ये आपल्याला १००० पेक्षा जास्त फॉर्म व ५००० पेक्षा जास्त सरकारी GR मिळतील.
या ऍपमध्ये आम्ही विविध प्रकारचे सरकारी फॉर्म टाकले केले आहेत जसे शासकीय फॉर्म, हाउसिंग सोसायटी फॉर्म, बँक फॉर्म, महानगरपालिका अर्ज, विमा अर्ज, सामान्य अर्ज, वित्त (finans) अर्ज, निवडणुकांचे फॉर्म, जिल्हा परिषद अर्ज आणि इतर अनेक फॉर्म. या अॅपमध्ये आपण ते फॉर्म वाचू शकता आणि त्यांना डाउनलोड देखील करू शकता.
- सरकारी सर्व अर्ज
- सर्व बँका
- महाराष्टातील सर्व महानगरपालिका
- सर्व विमा कंपन्यांचे अर्ज
- हौसिंग सोसायटी चे अर्ज
- इतर शासकीय कामातील अर्ज
- सर्व ज़िल्हा परिषदेचे अर्ज
- ग्राम पंचायीतीचे अर्ज
- महाराष्ट्र शासनाचे सर्व आज पर्यंतचे GR
- केंद्र शासनाचे सर्व आज पर्यंतचे GR
इत्यादी मात्वाच्या अर्जाचा समावेश केला असून कुपया करून हे अँप इतके शेयर करा कि नक्कीच अडचणीच्या काळा मध्ये मद्दत होईल. आपलीकडील अर्ज आम्हाला [email protected] या मेल वर पाठवा.
NOT: Formları görüntülemek ve indirmek için İnternet bağlantısını kontrol etmelisiniz
► Sorumluluk Reddi Beyanı: Bu APP herhangi bir Devlet Dairesi (yani RTO, Seçim Komisyonu, Maliye Bakanlığı, Nabard, pasaport ofisi, Hindistan polisi, gelir vergisi, postane, Hindistan hükümeti sigortası) ile ilişkili, bağlı, onaylı, sponsorlu veya onaylı DEĞİLDİR .
► Not:
- Bu uygulama sadece Uygulama kullanıcılarının Marathi Faydalı Formlarını kendi kullanımları için kolayca alabilmeleri için geliştirilmiştir.
- Marathi Faydalı Formlarını akıllı telefonlarda işlemek zor, bu nedenle bu uygulamayı Marathi Faydalı Formlarını edinme sürecini basitleştirmek için yaptık
- Bu uygulamanın amacı yalnızca kullanıcının diğer mobil deneme yollarında önem kazanmasıdır. Bu uygulama herhangi bir Devlet dairesi veya Kuruluşu ile ilgili değildir.
Last updated on Aug 17, 2021
- Added new Form
- Android Pie Bug Fixes
- Performance improvements
Yükleyen
Mikha Yoshi
Gereken Android sürümü
Android 4.1+
Bildir
Marathi Useful Forms
1.15 by Omkarti Studio
Aug 17, 2021